Author : AMAR PURANIKtweet
•पंचनामा : भाऊ तोरसेकर• दोन दिवस युपीए सरकारच्या एका प्रतिज्ञापत्राने माध्यमात धमाल उडवली आहे. कारण नेहमी आपल्या पापाचे खापर आधीच्या एनडीए सरकारच्या डोक्यावर फ़ोडणार्या मनमोहन सरकारने त्या प्रतिज्ञापत्रातून भाजपाप्रणित वाजपेयी सरकारच्या काळातच देशात सर्वोत्तम रस्तेबांधणीचे काम झाल्याची कबुली दिली आहे. अर्थात कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणे आणि पत्रकार परिषदेत थापा…
5 June 2013 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•पंचनामा : भाऊ तोरसेकर• किती विचित्र शिर्षक आहे ना? ज्याच्यावर गेल्या दहा वर्षात सेक्युलर पक्ष, विचारवंत व माध्यमांनी तोफ़ा डागायची एकही संधी सोडलेली नाही, त्यालाच भाजपाचा सेक्युलर उमेदवार संबोधणे चमत्कारिक आहे ना? पण त्यात नेमके काय गैर वा चुकीचे आहे? कारण हे नाव तमाम सेक्युलर टिकेमुळेच भाजपाच्या माथी मारले गेले…
14 February 2013 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•पंचनामा : भाऊ तोरसेकर• चला आता वाहिन्यांना चघळायला एक छानपैकी हाडूक मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षाच्या प्रमुखपदी निवड झाल्यावर त्यांनी पहिलीच मुलाखत ‘सामना’ ह्या पक्षाच्या मुखपत्राला देऊन आपल्या भावी राजकीय वाटचालीचे सूतोवाच केलेले आहे. त्यात अनेक मुद्दे आहेतच. पण बाळासाहेबांच्या हयातीत सतत चर्चिला गेलेला विषय, दोघे भाऊ एकत्र…
14 February 2013 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•पंचनामा : भाऊ तोरसेकर• गेल्या दोन आठवड्यात दिल्लीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर एकूणच राजकीय नेत्यांपासून संघटनांचे नेते व साधू महाराजांच्या विरोधात जे काहूर माजवण्यात माध्यमांनी भूमिका बजावली; ती किंचित तरी वेगळी आहे काय? प्रत्येक बाबतीत कोणाचे तरी अवतरण (म्हणजे आधी व नंतर तो माणूस नेमके काय बोलला आहे ते लपवून) घेऊन…
23 January 2013 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•पंचनामा : भाऊ तोरसेकर• एखाद्या घरात बाप दारुडा, बेकार व कर्जबाजारी असतो आणि संसाराचे पुरते धिंडवडे निघालेले असतात. अशा घरातली मुलगी वयात आलेली वा तरूण असेल, तर तिची काय अवस्था असेल, ते इथे सांगण्याची गरज नाही. आपण अशा गोष्टी आसपास बघत असतो. कधी तिथे वयात येणारी मुलगी असते तर…
23 January 2013 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•पंचनामा : भाऊ तोरसेकर• माणसाचे माणूसपण त्याच्या भावनिक गुंत्यामध्ये सामावलेले असते. त्या भावनांचा विसर पडला; मग तुम्ही मुळात माणुसकीलाच मुकत असता. मग तुमच्यापाशी किती हुशारी आहे किंवा तुम्ही किती बुद्धीमान आहात, त्याने फ़रक पडत नाही. तुम्ही माणसात रहायला नालायक असता. कारण समाज म्हणून जगणार्यांना एकमेकांच्या सहवासातच जगावे लागत असते आणि…
23 January 2013 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•पंचनामा : भाऊ तोरसेकर• वयात आलेल्या मुलीचा घोर घरच्यांना असतोच. पण मुलगी मतिमंद किंवा थोडी वेडपट असेल, तर तो घोर झोप उडवून देणारा असतो. तिला कुठे ‘खपवायची’ अशी ती चिंता असते. अशाच एका मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीला खपवायची छान योजना आखली होती. बघण्याचा कार्यक्रम सुरळीत पाडायची मस्त योजना (नेपथ्यरचना) तयार केली…
23 January 2013 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•पंचनामा : भाऊ तोरसेकर• गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सहज विजय मिळवणार हे गृहित होते आणि ते फ़क्त भाजपाचे गृहित नव्हते; तर अगदी त्यांना संपवायला टपलेल्या सेक्युलर पक्ष व माध्यमांचेही तेच गृहित होते. म्हणूनच गुरूवारी निकाल लागल्यावर जे आकडे गुजरातमधून समोर आले, त्यात काहीच अनपेक्षित नव्हते. जी स्थिती आधीच्या विधानसभेत होती,…
25 December 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•पंचनामा : भाऊ तोरसेकर• परवा अजितदादांनी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अडीच महिनांपुर्वी तेवढ्याच अचानकपणे त्यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजिनामा दिला होता. आता शपथ कशाला घेतली आणि तेव्हा राजिनामा कशाला दिला, ही दोन्ही रहस्ये आहेत. साधेच उत्तर हवे असेल तर नवी शपथ घ्यायची म्हणून जुन्या पदाचा राजिनामा दिला होता म्हणायचे काय?…
25 December 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•पंचनामा : भाऊ तोरसेकर• ही दोन माणसे महत्वाची २६/११ प्रकरणात. एकाने आपला प्राण पणाला लावून जगातला पहिला जिवंत फ़िदायिन पकडला; तर दुसर्याने आपली सर्व बुद्धी पणाला लावून त्याला न्यायाच्या कसोटीवर गुन्हेगार ठरवत फ़ाशीच्या दोरात अडकवला. होय, कबाब मेला. फ़ासावर लटकला. त्याला आता शंभरहून अधिक तास उलटून गेले आहेत. त्याने रंगवलेल्या…
25 December 2012 / No Comment / Read More »