Home » Blog, प्रहार : दिलीप धारुरकर, स्थंभलेखक
कॉंग्रेसच्या राज्यात फक्त मरणच स्वस्त!

कॉंग्रेसच्या राज्यात फक्त मरणच स्वस्त!

Author : • प्रहार : दिलीप धारुरकर • हुरियत उल जिहादी, जैश ए मोहम्मद, इंडियन मुजाहिद्दीन अशी विविध नावे धारण करून ही दहशतवाद्यांची राक्षसी पिलावळ हिंदुस्थानात काळ बनून धुमाकूळ घालते आहे. हिंदुस्थानातील राज्यकर्ते, कॉंग्रेसी विचारांचे राजकारणी, ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी विचारवंत, मानवी हक्कांच्या नावाने गळे काढणारे ढोंगी विचारवंत, जगात नाटकी मानवतेची चोपडी लिहून पुरस्कारांच्या…