Home » Blog, भाष्य : मा. गो. वैद्य, स्थंभलेखक
चर्च आणि माओवादी

चर्च आणि माओवादी

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• ख्रिस्ती चर्च आणि माओवादी यांना एका वाक्यांशात जोडणे म्हणजे महान् वदतोव्याघात वाटू शकतो. ‘वदतोव्याघात’ हा खास संस्कृत वाक्प्रचार आहे. दोन अत्यंत असंभाव्य गोष्टींना एकत्र करणे म्हणजे ‘वदतोव्याघात.’ जसे सशाचे शिंग, वांझेचा मुलगा. ख्रिस्ती धर्म म्हणजे शांततेचा धर्म अशी त्याची ओळख ख्रिस्ती प्रचारक करून देत…
पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित

पाकिस्तानचे अस्तित्व आणि भारताचे हित

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• माझे फार पूर्वीपासूनचे मत आहे की, आपण भारताच्या हिताच्या संदर्भातच पाकिस्तानचा विचार केला पाहिजे. अमेरिकेचे हित कशात आहे, याचा अमेरिका विचार करील; आणि आजतागायत अमेरिका तसाच विचार करीत आली आहे. अमेरिकेने ना भारताचे हित कधी बघितले ना पाकिस्तानचे. म्हणे फाळणी लादली! आपण आपल्या मातृभूमीची…
वादळ इजिप्तचे, खळबळ सर्व इस्लामी देशांत

वादळ इजिप्तचे, खळबळ सर्व इस्लामी देशांत

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• कारणे काहीही असोत, इस्लामला मानणार्‍या लोकांना आपला राज्यकर्ता, म्हणजे आपला राजा किंवा बादशहा शांततेच्या मार्गाने ठरविताच येत नाही, असे म्हटले, तर ते फारसे चूक होणार नाही. इतिहासकाळातही असेच घडले आहे आणि आताही तसेच घडत आहे. राजा, बळानेच सत्ता कमावितो, बळानेच ती राबवतो आणि बळानेच…
भाजपाची शक्ती व गौरवही वाढला… पण

भाजपाची शक्ती व गौरवही वाढला… पण

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• कधी कधी अपयशही, यशापेक्षा अधिक गौरव प्राप्त करून देते. भाजपाच्या बाबतीत हेच घडले. दि. २६ जानेवारीच्या गणराज्यदिनी, जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगर शहरातील लाल चौकात, तिरंगा फडकविण्याचा भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने केेलेला संकल्प पूर्ण झाला नसला, तरी त्यामुळे भाजपाचे यत्किंचितही नुकसान झाले नाही. उलट…
निवडणूक पद्धतीत सुधारणा

निवडणूक पद्धतीत सुधारणा

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• आपली निवडणूक पद्धती आपण इंग्लंडकडून घेतली आहे. ‘फर्स्ट पास्ट द पोस्ट’- म्हणजे शेवटचा खांब जो ओलांडून जातो, तो विजयी- असे त्या पद्धतीचे वर्णन केले जाते, परंतु असे दिसून आले आहे की, या पद्धतीने जो निवडून येतो आणि लोकप्रतिनिधी बनतो, तो त्या संपूर्ण मतदारसंघाचा प्रतिनिधी…
तेलंगणाचा प्रश्‍न आणि नव्या राज्य पुनर्रचनेची आवश्यकता

तेलंगणाचा प्रश्‍न आणि नव्या राज्य पुनर्रचनेची आवश्यकता

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य•  सध्याच्या आंध्रप्रदेशातून तेलंगण हे वेगळे राज्य करण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. तेलंगण राष्ट्र (तेरा) समितीने यासाठी जोरदार आंदोलन केले. तेलगू भाषेत ‘राष्ट्र’ शब्दाचा अर्थ ‘राज्य’ असा होतो, हे मला एका जाणकाराने सांगितले. ‘तेरा’ समितीच्या पुढार्‍यांनी मंत्रिपदांचे व खासदारकीचेही राजीनामे दिले. हे दडपण वाढताच…
जातीची ढाल

जातीची ढाल

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरून सेवानिवृत्त झालेले आणि सध्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष असलेले न्यायमूर्ती श्री. के. जी. बालकृष्णन् खूपच अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा अथवा अन्य कोणताही आर्थिक गैरव्यवहार केल्याचा प्रत्यक्ष आरोप नाही. आरोप त्यांच्या नातलगांवर -अगदी जवळच्या नातलगांवर- आहे. एक आरोपी…
आणीबाणी लादण्याचा अपराध कुणाचा?

आणीबाणी लादण्याचा अपराध कुणाचा?

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेला यंदा १२५ वर्षे पूर्ण झालीत. ते निमित्त साधून कॉंग्रेसने काही कार्यक्रम आयोजित केले. दिल्लीला काही दिवसांपूर्वी एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यातील, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, आणि पक्षाचे दोन राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी व दिग्विजयसिंग यांची हिंदुविरोधी आणि विशेषत: संघविरोधी…
केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच

केंद्रात हिंदुद्वेष्ट्यांचे सरकार नकोच

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• कॉंग्रेस पक्षापुढे त्याच्या स्वत:च्या अस्तित्वाचे संकट उभे आहे, असे मला वाटते. कॉंग्रेसच्या वरिष्ठ पुढार्‍यांनाही तसे वाटत असावे. अशी स्थिती असल्याशिवाय, कॉंग्रेसच्या या वरिष्ठ दर्जाच्या पुढार्‍यांनी अशी बेताल विधाने केली नसती. मुस्लिम मतांसाठी कॉंग्रेसचे एक सरचिटणीस म. प्र.चे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्या बरळण्याला फारसे महत्त्व…
इतस्तत:

इतस्तत:

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• विद्याभारती विद्याभारती ही एक गैरसरकारी शिक्षणसंस्था आहे. १९७७ साली तिची स्थापना झाली. भारतीय संस्कृतीची म्हणजे आपल्या राष्ट्राची जी आधारभूत मौलिक जीवनमूल्ये आहेत, त्यांची विद्यार्थिमनात प्रतिष्ठापना व्हावी, हा उद्देश मनात धरून, तिची स्थापना झाली. यावर्षी, या ‘विद्याभारती’ला, मध्यप्रदेश सरकारने ‘महर्षी वेदव्यास राष्ट्रीय सम्मान’ या गौरवशाली…