Home » Blog, भाष्य : मा. गो. वैद्य, स्थंभलेखक
बंद कपाटातील सांगाडे

बंद कपाटातील सांगाडे

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• अनेक राष्ट्रांच्या कपाटातील मुडदे बाहेर येऊ लागले आहेत. दडवून ठेवलेली कृष्णकृत्ये उजेडात आली की, संबंधितांची पंचाईत होणे स्वाभाविकच आहे. अमेरिकेत असाच तहलका, वीकीलीक्स नावाच्या वेबसाईटने प्रकाशित केलेल्या गुप्त गोष्टींच्या प्रकटीकरणाने माजला आहे. आजपर्यंत झाकलेल्या गोष्टी प्रकट व्हायला लागल्या की, आवरण शोधण्यासाठी पळापळ होणे अपरिहार्यच…
विधानपरिषदेची निवडणूक : काही धडे

विधानपरिषदेची निवडणूक : काही धडे

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल दि. ३० नोव्हेंबरला जाहीर झाले. संपूर्ण राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारे विधानपरिषदेचे निकाल नसतात. विधानसभेच्या ४-२ ठिकाणच्या पोटनिवडणुकींचेही निकाल राज्याच्या भावी राजकारणाची दिशा व्यक्त करू शकतात, तशी स्थिती विधानपरिषदेच्या निवडणुकीची नसते. तथापि, यावेळच्या निवडणुकीने काही पाठ, नक्कीच…
आतंकवाद आणि त्याचा सामना

आतंकवाद आणि त्याचा सामना

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• आतंकवादाच्या समस्येने संपूर्ण जगच त्रस्त आहे, भयभीत आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रालाही, ज्याच्याजवळ सर्वाधिक अण्वस्त्रांचा साठा आहे, आतंकवादाने भयभीत केले आहे. रशिया त्यापासून काहीसा अस्पृश्य होता. पण गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये, त्यानेही आतंकवादाचा भोग भोगला आहे. प्रत्यक्ष राजधानी मॉस्कोत हल्ला करून, आत्मघाती जिहादी आतंकवाद्यांनी रशियन सरकारची…
जयप्रकाश नारायण व प्रभावतीदेवी यांचे ‘जयप्रभा’ गावातील सुंदर स्मारक

जयप्रकाश नारायण व प्रभावतीदेवी यांचे ‘जयप्रभा’ गावातील सुंदर स्मारक

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• उत्तरप्रदेशातील हे एक गाव आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले. स्वर्गीय नानाजी देशमुख यांच्या प्रतिभेतून साकार झालेले. ‘जयप्रभा’ हे स्व. नानाजींनी दिलेले नाव आहे. ‘जय’ म्हणजे जयप्रकाश नारायण आणि ‘प्रभा’ म्हणजे प्रभावतीदेवी, जयप्रकाशजींच्या सहधर्मचारिणी. जयप्रकाशजी एका काळी कट्टर संघविरोधी होते. नानाजी देशमुखांशी त्यांचा संपर्क आला आणि…
हिंदू : एक मोठी समस्या आणि आव्हानही

हिंदू : एक मोठी समस्या आणि आव्हानही

Author : • भाष्य : मा. गो. वैद्य• ‘‘आपल्या देशात हिंदू हीच एक मोठी समस्या आहे’’, असे वाक्य मी उच्चारताच, सभागृहातील श्रोत्यांच्या भुवया ताणल्या गेल्या. दिनांक ११ एप्रिल २०१०ला, राजस्थानातील उदयपूर येथे भाषण करताना, मी, प्रारंभीच, हे वाक्य उच्चारले. तेथे, ‘जन चेतना मंच, राजस्थान’ या संस्थेच्या, स्वर्गीय सुदंरसिंग भंडारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित…