Home » Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक
सोशल मीडियाचा समाजविघातक वापर

सोशल मीडियाचा समाजविघातक वापर

Author : •पंचनामा : भाऊ तोरसेकर• ज्या दिवशी अवघी मुंबई रस्त्यावर लोटली होती, आणि कलानगर वांद्रे ते शिवाजीपार्क सेनाभवनच्या तीन चार किलोमिटर्स रस्त्यासह आसपासच्या इमारतीवर जनसागराची त्सुनामी आली होती, तेव्हा मुंबईपासून ७०-८० किलोमिटर्स दूर असलेल्या पालघर या छोटेखानी शहरामध्ये एका विशीतल्या मुलीने फ़ेसबुकवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ‘जगात रोज कित्येक माणसे मरत असतात,…
बाबा रामदेव आणि राजकीय सारीपाट

बाबा रामदेव आणि राजकीय सारीपाट

Author : • सडेतोड : अरुण रामतीर्थकर• नॉस्टरडॅम नावाचा एक फ्रेंच ज्योतिषी काही शतकांपूर्वी होऊन गेला. त्याने आगामी हजार वर्षांचे जगाचे भविष्य सांगणारा ग्रंथ लिहिला. त्यात आपल्या देशाबद्दल भाष्य आहे. अनेक वर्षांचे पारतंत्र्य संपून स्वतंत्र झाल्यावर काही वर्षांनी भगव्या कपड्यातील एक नेता उदयास येईल, तो सत्ताधीश होईल. त्याच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता…
सांगा, मुलींना एवढे का शिकवायचे?

सांगा, मुलींना एवढे का शिकवायचे?

Author : • सडेतोड : अरुण रामतीर्थकर• शीर्षक वाचून निश्चितपणे काही जणांच्या चेहर्‍यावर प्रश्चचिन्ह उमटलेले असेल. कारण सध्याचे युग म्हणजे ‘स्त्री सबलीकरण आणि स्त्री मुक्ती’ वगैरेचे आहे. मुली शिकत आहेत. मुलांप्रमाणे पँट घालून हिंडत आहेत. देवाने दिली नाही म्हणून, अन्यथा दाढीही वाढली असती. करिअर म्हणून शिकत शिकत तिशीच्या आसपास लग्न करतात. शिकून…