Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, परराष्ट्र, स्थंभलेखक
लाल किल्ल्यावरून मोदींचा बलूची दणका

लाल किल्ल्यावरून मोदींचा बलूची दणका

Author : •चौफेर : अमर पुराणिक• पाकिस्तानने हे लक्षात घेतले पाहिजे की आता भारत सहन करण्याच्या जुन्या नीतीवर चालणार नाही. प्रत्येक कृत्याचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर मिळेल, हाच संकेत मोदी यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी दिला आहे. मोदी यांनी बलूचिस्तान, पाकव्याप्त काश्मिर, गिलगिट आणि बलूचिस्तानचा विषय लालकिल्ल्यावरून बोलल्यावर भारतातल्या माध्यमातील काही वाचाळांनी आणि कॉंग्रेस...
राष्ट्रद्रोही विरोधक असल्यानंतर पाकिस्तानची गरजच काय?

राष्ट्रद्रोही विरोधक असल्यानंतर पाकिस्तानची गरजच काय?

Author : •चौफेर : अमर पुराणिक• माध्यमांनीही पठाणकोट हल्ल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रीय धोरणांच्या चिंध्या करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. आपणा सर्वांना माहित आहे की, मुंबई आतंकवादी हल्ल्याच्या वेळी माध्यमातील थेट प्रसारणाचा लाभ आतंकवाद्यांनी घेतला. त्या घटनेनंतर थोडीफार सावध भूमिका माध्यमानी घेतलेली असली तरी बातम्या किंवा घटना प्रसारित करताना स्वैरपणा काही कमी झालेला नाही....
विदेशी गुंतवणूकीत उत्साहजनक वृद्धी

विदेशी गुंतवणूकीत उत्साहजनक वृद्धी

Author : •चौफेर : अमर पुराणिक• सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत विदेशी दौरे करत असल्याची ओरड काही प्रसार माध्यमांनी आणि विरोधकांनी केली आहे आणि अजूनही सुरु आहे.  लंडनमधील एका वृत्तपत्राने विदेशी गुंतवणूकीवरील अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या सहा महिन्यात भारताला घवघवीत अशी विदेशी गुंतवणूक लाभली आहे. विदेशी गुंतवणूकीत भारताने चीनला मागे...
काश्मिर समस्या : निर्णायक कृतीची वेळ!

काश्मिर समस्या : निर्णायक कृतीची वेळ!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• भारतासाठी पाकव्याप्त काश्मिरचे विशेष रणनीतिक महत्त्व आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून पाकव्याप्त काश्मिरबाबत खूप सक्रीय झाला आहे. जर पाकव्याप्त काश्मिरमधील लोकांना अधिक जवळीकीने आणि सक्रिय दृष्टीकोनाने आपलेसे केले तर नरेंद्र मोदी मोठा इतिहास घडवू शकतील. कारण तेथील नागरिक स्वत:ला भारतीय म्हणवून घेऊ इच्छितात आणि मोदी सरकारच्या...
प्रेस्टीट्यूटवृत्ती सिद्ध करण्याची अहमहमिका!

प्रेस्टीट्यूटवृत्ती सिद्ध करण्याची अहमहमिका!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• अशा विद्वानांना खरे तर जनरल सिंह यांनी योग्य नामाभिधान दिले आहे. हे देशाला लागलेले जळू आहेत. यांना राष्ट्रहिताशी काहीही देणं-घेणं नाही. फक्त विधानांचा विपर्यास्त करणे इतकच यांना हवं असतं. अशा पत्रकार आणि विद्वानांमध्ये स्वत:मधील प्रेस्टीट्यूट वृत्ती सिद्ध करण्याची जणू अहमहमिकाच लागली आहे. त्यामुळे आता या १०...
युरोपियन महासंघाची भूमिका आणि इटलीचा स्वार्थ!

युरोपियन महासंघाची भूमिका आणि इटलीचा स्वार्थ!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• युरोपियन महासंघाच्या अडमुठ्‌या भूमिकेला इटलीच कारणीभूत आहे. संपुआ सरकारने सोनिया गांधींच्या दबावाखाली घेतलेल्या चूकीच्या भूमिकेमुळे आता मोदी सरकारला संपुआ सरकारने केलेली घाण स्वच्छ करुन नव्याने मार्गाक्रमण करावे लागणार आहे. युरोपियन महासंघातील बहूसंख्य देश भारताशी सहकार्याची भूमिका ठेऊ इच्छित असताना केवळ इटलीमुळे हे प्रकरण जटील झाले आहे....
मसरत आलमची सुटका आणि पाकची खेळी!

मसरत आलमची सुटका आणि पाकची खेळी!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• अब्दुल बासित हे पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव असूनही ते कसे ‘मिशन काश्मिर’ हा आपल्या कूटनीतीचा महत्त्वाचा हिस्सा मानतात ते जर्मनी, जिनेव्हा, न्यूयॉर्क, लंडन अशा ठिकाणी महत्त्वाच्या जागेवरील नियुक्तिदरम्यान केलेल्या त्यांच्या कार्याच्या किर्ती(?)चा अंदाज त्यांनी केलेल्या कारस्थानांचा अभ्यास केल्यास येऊ शकतो. बासित हे आपला बहूतांश वेळ काश्मिरी जिहादींना...
ओबामांच्या दौर्‍यात मोदींची प्रभावी राष्ट्रनीती!

ओबामांच्या दौर्‍यात मोदींची प्रभावी राष्ट्रनीती!

Author : •चौफेर : अमर पुराणिक• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘देहबोली’ आणि ओबामांची ‘बॉडी लॅग्वेज’ हेच सांगते की परंपरागत पध्दतींना फाटा देत नवी नीती अवलंबली गेली. आजपर्यंत भारत कायम अमेरिकेसमोर झुकलेलाच दिसला. पण यावेळी मात्र भारत अमेरिकेच्या बरोबरीने वागला. किंबहूना त्यांनी अमेरिकेच्या बरोबरीनेच नव्हे तर काही अंशी अमेरिकेला झुकायला लावल्याचे दिसते. नरेंद्र...