Home » Blog, शैक्षणिक, शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक, स्थंभलेखक
इंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान व संस्कारांचा समन्वय

इंडियन मॉडेल स्कूल : ज्ञान व संस्कारांचा समन्वय

Author : • शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक• ‘‘सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने येथील शैक्षणिक संस्थांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. सुसंस्कारित विद्वानांच्या पिढ्याच आपल्या गावचे भविष्य घडवणार आहेत. त्यासाठी सोलापुरात आणखीन शैक्षणिक संस्था असणे अपरिहार्य असून शैक्षणिक संस्थांनी अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरुन विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने ज्ञानदान करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन इंडियन मॉडेल...
उद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी

उद्योगरत्न ए.जी. पाटील : एक नीतिमान कर्मयोगी

Author : • उद्योग भरारी : अमर पुराणिक• ‘‘सतत प्रगतीसाठी विकास कामात सातत्य असणे महत्त्वाचे असते, असे ‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. सोलापूर शहराच्या वाढीमुळे जागेची मागणी देखील वाढली आहे. शासन नवे बिगरशेती परवाने देत नसल्याने जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जागेसाठी अवास्तव किंमत मोजावी लागत आहे,...
के.एल.ई.चा कर्नाटक, महाराष्ट्रातील शैक्षणिक यज्ञ

के.एल.ई.चा कर्नाटक, महाराष्ट्रातील शैक्षणिक यज्ञ

Author : • शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक• ‘आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आज प्रत्येक सुजाण पालक जागरूक आहेत. आजचे विद्यार्थी अभ्यास, खेळ, संगीत, नृत्य, स्पर्धात्मक परीक्षा या आधुनिक चक्रव्यूहामध्ये अडकले आहेत. त्यामुळे आजचे विद्यार्थी हे भांबावून दिशाहीन होत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन लाभल्यास ते मोठी कामगिरी करू शकतील, असे मत केएलई...
जेऊरकरांच्या ‘अश्‍वत्था’खाली संगणक शिक्षणाचा ज्ञानयज्ञ

जेऊरकरांच्या ‘अश्‍वत्था’खाली संगणक शिक्षणाचा ज्ञानयज्ञ

Author : • शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक• ‘अश्‍वत्थ’कडे येणार्‍या सर्व प्रकारच्या, सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याला मी एक हाडाचा शिक्षक, मार्गदर्शक म्हणून बांधील आहे, नव्हे तो माझा स्वभावच आहे, ती माझी श्रद्धा आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्राथमिक संगणक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिक्षणाची सोय सोलापूरमध्ये एकाच छताखाली देण्यात ‘अश्‍वत्थ इन्फोटेक प्रा. लि.’...