Home » Author Archive
छाया गेली, शीतलता राहिली

छाया गेली, शीतलता राहिली

Author : • रमेश पतंगे ‘मेरा मुझ में कुछ नही, जो कुछ है सब तेरा| तेरा तुझको सोप दे, क्या लागे है मेरा|’ अशी मनोवृत्ती बनवावी लागते. खरं म्हणजे बनवावी लागते हे म्हणणेही बरोबर नाही. सरसंघचालक हे या भावनेचे मूर्तिमंत रूप असते. सुदर्शनजी असे होते. ते समष्टिरूप झाले होते. म्हणूनच त्यांच्या वागण्या-बोलण्या-चालण्यात-रोजच्या...
सेवा है यज्ञकुंड

सेवा है यज्ञकुंड

Author : सुधीर पाठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रत्येक सरसंघचालक हे एक आगळेवेगळे रसायन राहते. प्रत्येकाच्या जीवनातील उद्दिष्ट एकच होते, ते म्हणजे हिंदू राष्ट्र या विचाराचा प्रभाव समाजावर पडला पाहिजे. पण, प्रत्येकाच्या कार्यकाळात ज्यावर त्यांनी भर दिला असे उपविषय मात्र एका सूत्रातील असले, तरी त्यात भिन्नता होती. डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली आणि...
दिव्य ध्येयासाठी समर्पित

दिव्य ध्येयासाठी समर्पित

Author : •दिलीप धारूरकर केंद्रात आणि अनेक राज्यात हिंदुत्त्वाचा विचार मानणारा राजकीय पक्ष सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झालेला असताना आणि हिंदुत्त्वाचा विचार देशातील वैचारिक चर्चेत केंद्रस्थानी असताना ते सरसंघचालक झाले होते. अशा काळात संघटनेला जी दिशा दिली पाहिजे त्यासाठी त्यांनी सतत चिंतन आणि मार्गदर्शन केले. सत्ता हे अंतिम साध्य नसून समाजपरिवर्तन आणि देशाला...
नरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका?

नरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका?

Author : शुक्रवारी अचानक कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रपती भवनात गेल्या आणि त्यांनी प्रथमच नव्या राष्ट्रपतींची ब भेट घेतली. त्याची कारणे कोणीही माध्यमांना कळू दिलेली नाहीत. पण त्यामागे मध्यावधी लोकसभा निवडणूकीची दाट शक्यता आहे. किंबहूना त्याच कारणासाठी सोनिया प्रणबदांना भेट्ल्या आहेत. त्या भेटीमागे त्यांच्यासह कॉग्रेसला भेडसावणार्‍या भितीचे नाव नरेंद्र मोदी असल्याचे एका...
कार्यकर्ता कसा असतो? काय करू शकतो?

कार्यकर्ता कसा असतो? काय करू शकतो?

Author : नरेंद्र मोदी हे नाव ऐकले, मग आपल्याला फ़क्त दंगल, जाळपोळ, रक्तपात, हिंसाचार, मुस्लिमांची कत्तल, धर्मांधता एवढ्याच गोष्टी आठवतात. कारण गेल्या दहा वर्षात आपल्या समोर मोदी यांचे असेच चित्र माध्यमातून रंगवण्यात आलेले आहे. हा कुणीतरी माथेफ़िरू हिंदू सत्ताधीश आहे आणि त्याने दंगली माजवून गुजरात या राज्यात रक्ताचे पाट वाहिले, महात्मा गांधींचे...
तेरा महिन्यानंतरच्या गोष्टी

तेरा महिन्यानंतरच्या गोष्टी

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर आज १६ सप्टेंबर आहे. म्हणजे नेमके तेरा महिने पुर्ण झाले त्या घटनेला. काय घडले होते नेमके तेरा महिन्यांपुर्वी आपल्याला आठवते तरी काय? स्मरणशक्तीला थोडा ताण देऊन बघा. नाही ना आठवत? पण इथे आठवण करून दिली तर तुम्हीही चकीत व्हाल आणि म्हणाल, कमाल आहे आपण इतकी मोठी...
धडपडणारी मुले नव्हे तर तडफ़डणारी मुले

धडपडणारी मुले नव्हे तर तडफ़डणारी मुले

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर अमळनेर गांवात आज विश्वधर्ममंडळाच्यावतीने थोर, पैगंबर महंमद यांची पुण्यतिथि साजरी होणार होती. विश्वधर्ममंडळ तेथे नवीनच स्थापन झाले होते. नवीन जीवनाचा तो एक लहानसा अंकुर होता. हजारो वर्षे जो विशाल भारत बनत आहे, त्याच्याच सिद्धीसाठी ते लहानसे मंडळ होते. जे महाभारताचे महान वस्त्र परमेश्वर अनंत काळापासून विणीत...
पवार फॅमिली-जड  झाले ओझे

पवार फॅमिली-जड झाले ओझे

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना काही लोक जाणता राजा म्हणतात, तर काही जण मैद्याचे पोते म्हणतात. वसंतदादांचे अनुयायाी त्यांना पाठीत खंजीर खुपसणारा दगाबाज असे म्हणतात. महाराष्ट्राबाहेर काही भागात पॉवरफुल मराठा असे ऐकायला मिळाले, तर काही भागात सत्तालोभी असे वर्णन होते. शरद...
गुजरातमध्ये दंगलीचा भयगंड कोणी निर्माण केला?

गुजरातमध्ये दंगलीचा भयगंड कोणी निर्माण केला?

Author :  पंचनामा : भाऊ तोरसेकर    गुजरातची दंगल हा शब्द आता सार्वत्रिक झाला आहे. तिच्या आगेमागे काय झाले, कोण कसे वागले, याचा उच्चार सहसा होत नाही. गुजरातची दंगल २७ फ़ेब्रुवारी २००२ नंतर सुरू झाली. म्हणजे त्याच्या दुसर्‍या दिवशी झाली. मग २७ फ़ेब्रुवारी रोजी काय झाले होते? त्या दिवशी अयोध्येहून अहमदाबादकडे येणार्‍या...
पुत्र व्हावा ऐसा गुंडा

पुत्र व्हावा ऐसा गुंडा

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर खुप जुनी गोष्ट आहे. म्हणजे मी नुकताच मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण होऊन कॉलेजमध्ये जाऊ लागलो होतो. त्या जमान्यात शाळेत असेपर्यंत मुलांच्या नशीबी लांब पॅन्ट नसायची आणि मुलींना मात्र मॅट्रिकच्या वर्गात असतानाच साडीसुद्धा नेसावी लागत असे. असा तो (आजच्या तुलनेत) अत्यंत मागासलेला जमाना होता. तर मी पहिल्या वर्षात...