Home » Author Archive
उद्धवजी, जैतापूरचा विरोध आता सोडा

उद्धवजी, जैतापूरचा विरोध आता सोडा

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर तामिळनाडूतील कुडनकुलम अणुप्रकल्पाच्या विरोधामागे राष्ट्रद्रोही शक्ती आहेत हे लक्षात येताच जयललितांनी झटक्यात विरोध सोडून प्रकल्पास पूर्ण समर्थन व संरक्षण दिले. जैतापूरची स्थिती वेगळी नाही. भिवंडीत पोलीस चौकी नको म्हणून हैदोस घालणार्‍या शक्तीच तेथे कार्यरत आहे. फक्त त्यांचे काम शिवसेना परभारे करत आहे. जयललितांना कळले ते उद्धव...
वक्रदृष्टी फक्त हिंदुधर्मीय आणि देवळांवरच

वक्रदृष्टी फक्त हिंदुधर्मीय आणि देवळांवरच

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर जगाच्या नकाशावर नजर टाकली, तर ४८  टक्के देश ख्रिस्ती आणि ४८ टक्के देश मुस्लिम आहेत. उर्वरित ४ टक्क्यांमध्ये ज्यू, बौद्ध आणि निधर्मी देश आहेत. ५ ते १० लाख एवढीच लोकसंख्या असलेले अनेक मुस्लिम आणि ख्रिस्ती देश आहेत. मात्र जगात १०० कोटींपेक्षा अधिक संख्येने असलेल्या हिंदू धर्मीयांसाठी...
यशवंतरावांच्या दोन घोडचुका

यशवंतरावांच्या दोन घोडचुका

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर यशवंतराव थोर होते यात वादच नाही. पण ते राजकारणी म्हणून नव्हे. उलट राजकारणात त्यांनी दोनदा एकच चूक केली, पण त्याचे परिणाम भोगायची तयारी ठेवली नाही. त्यामुळे शेवटच्या पर्वात त्यांचे अध:पतनच झाले. मात्र राजकारणात राहून स्वच्छ हात, कलाप्रेम, साहित्यप्रेम, सुसंस्कृतपणा टिकवला जो आज शोधून सापडत नाही. या...
एस.पी., सीपींना कोर्टात खेचावे काय?

एस.पी., सीपींना कोर्टात खेचावे काय?

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री, सर्व आमदार यांच्यात चित्राबद्दल बोलण्याची हिम्मत नाही. ते अवाक्षर काढत नाहीत. मग जागोजागी तुम्हीच बहुसंख्यकांचा रोष निष्कारण का ओढवून घेता? लोकप्रतिनिधींनी जनमत तयार करावे, सरकारने कायदा करावा, त्याची अंमलबजावणी पोलिसांनी करावी. अशी राज्यपद्धती असताना पोलीस स्वत:चा कायदा का राबवतात? एक तर...
सौ चुहे खाके बिल्ली हाज चली

सौ चुहे खाके बिल्ली हाज चली

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर आपण शेकडो वेळा तरी हिंदी चित्रपटात. मालिकेत वा कुठल्या लिखाणात ही शब्दयोजना वाचलेली ऐकलेली असेल. शंभर पापे करून कोणी पुण्य पदरी जोडायची भाषा करू लागला, तर त्याची संभावना अशा शब्दात केली जात असते. मराठीत त्यालाच करून करून भागले आणि देवपूजेला लागले, असेही म्हटले जाते. आता कोर्टानेच...
रामदेव, केजरीवाल यांच्या मुसक्या बांधा ना!

रामदेव, केजरीवाल यांच्या मुसक्या बांधा ना!

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर पुन्हा एकदा संसदेचा अवमान झाल्याची तक्रार सुरू झाली आहे. आधी ती अण्णा टीमबद्दल होती आणि आता ती योगस्वामी रामदेव यांच्याबदाल चालू आहे. त्यांनी संसदेचा कोणता अवमान केला आहे? संसद ही घटनात्मक मार्गाने स्थापन झालेले देशातील सर्वोच्च लोकशाही व्यासपीठ आहे. तेव्हा तिच्या सन्मान व अवमानाचेही काही ठाम...
लोकांचा अण्णांवरील विश्वास उडतो आहे का?

लोकांचा अण्णांवरील विश्वास उडतो आहे का?

Author :  पंचनामा : भाऊ तोरसेकर ससुराल गेंदा फ़ुल” नावाची एक हिंदी मालिका आहे. स्टारवाहिन्यांवर कधीतरी मी चुकून बघत असतो. त्यातला एक भाग पाहिलेला आठवतो. सुहाना नावाची एक श्रीमंत घरातली मुलगी कश्यप नामक मध्यमवर्गिय कुटुंबात सुन म्हणुन येते. ती अतिशय निरागस स्वभावाची आहे. बागेत सापडलेले मुल ती घरी घेऊन येते आणि तिच्या...
राहुल नावाचा बुडबुडा फुटला

राहुल नावाचा बुडबुडा फुटला

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर राहुलला धोबीपछाड बसल्याने दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. गांधी घराणेे म्हणजे लोकांनी नतमस्तक होण्याचे दिवस संपले. किंवा गांधी घराण्याचे वारस असला म्हणून काय झाले तुमच्या कथित त्यागाची सव्याज परतफेड झाली आहे म्हणत झिडकारले. हे असे झाले म्हणून बरे, नाही तर रॉबर्ट वडेरा आणि प्रियंकाची शेंबडी पोरंही गांधी...
सावधान! हुकूमशाही येत आहे

सावधान! हुकूमशाही येत आहे

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर ज्या सरकारने सत्तेवर येताच दहशतवाद्यांच्यात मागणीनुसार त्यांना जाचक ठरणारा पोटा आणि टाडा कायदा रद्द केला ते सरकार दहशतवादा विरोधी नवा कायदा आणत आहे. हे  सरकार दहशतवाद्यांंचे समर्थक आहे. कायदा त्या हेतुने नाही. मिसाप्रमाणे विरोधकांचा नायनाट करण्यासाठी हा कायदा आहे. घटना गुंडाळून लोकशाहीचा खून पाडत ही हुकूमशाहीच्या...
नरेंद्र मोदी आणि न्यायालय

नरेंद्र मोदी आणि न्यायालय

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर ५०० मशिदी दुरुस्त करून नुकसानभरपाई देण्याचा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने मोदी सरकारला दिला आहे. या जागा दाखवणार इस्लामिक कमिटी, मशिद खरोखर होती का, ती वैध की अवैध, दंगलीत उद्ध्वस्त की आधीच्या भूकंपात याचा निर्णय पोलीस व तहसीलदारांनी घ्यायचा की धार्मिक संघटनेने? हायकोर्टाचा हा निर्णय कोणत्या निकषांवर...