Home » Blog, सडेतोड : अरुण रामतीर्थकर, स्थंभलेखक
मोदीमंत्राचा दणका आणि माध्यमांचा थयथयाट

मोदीमंत्राचा दणका आणि माध्यमांचा थयथयाट

Author : •चौफेर : •अमर पुराणिक• दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या कार्यकारिणीच्या दिनांक ३ मार्च रोजी झालेल्या समारोपाच्या भाषणात भाजपाच्या चार हजार प्रतिनिधींना संबोधित करताना नरेंद्र मोदी काय बोलले आणि प्रसारमाध्यमांनी काय प्रसिद्ध केले किंवा प्रसारित केले हा नेहमीप्रमाणेच याही वेळी संशोधनाचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात...
कशाला हवाय ऑस्कर!

कशाला हवाय ऑस्कर!

Author : •चौफेर : •अमर पुराणिक•  हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर सनी देओल जे म्हणतो त्यातील तथ्य लक्षात येऊ शकते. असे अनेक विकृत प्रकार न करता देखील अनेक चांगले चित्रपट देता येऊ शकतात. अनेक भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांनी असे उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत. अनेक चित्रपटांनी इतिहास निर्माण केलेला आहे, हे विसरता कामा नये. उत्तम...
हाय रे अफझल…!

हाय रे अफझल…!

Author : •चौफेर : •अमर पुराणिक• अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणाबाजी किंवा सईदची यासिनने घेतलेली भेट, याबाबीचे कोणालाच गांभीर्य वाटले नाही. शेवटी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती एक दिवस आपल्यावर शेकणार आहे याची जाणिव आता  देशवासियांना कसोशीने ठेवावी लागणार आहे. जर आपण जागृत राहीलो नाही तर दुर्दैवाने जेव्हा तशी परिस्थिती येईल तेव्हा...
वक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम

वक्तव्यांचे परिमाण आणि परिणाम

Author : •चौफेर : •अमर पुराणिक• आता भारतातील मुस्लिम असुरक्षित असल्याची आवई उठवली जात आहे. सामान्य भारतीय मुसलमान नागरिकच काय तर बॉलिवुड अभिनेता शाहरुख खानही असुरक्षित असल्याचा गळा काढला जातोय. त्याच्या सुरक्षेची मागणी पाकिस्तान, आयएसआय आणि सईद सारख्या अतिरेक्याकडून केली जाते. हे बळ कशामुळे आले हे आता वेगळे सांगायला नको. आत त्यांचे...
ज्वलंत प्रतिभेची सुजाता आणि भुंकणारा भालू

ज्वलंत प्रतिभेची सुजाता आणि भुंकणारा भालू

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर•  पण असे होणार नाही जाज्वल्य देशाभिमानी सुजाता पाटीलवर कारवाई होईल आणि धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही भालचंद्र नेमाडे हा मोकाट सुटेल. कारण हा देश आता देशभक्तांचा राहिलेला नाही. याचे मूळ आपलाच नाकर्तेपणा आणि आंधळे मतदान यात आहे. जानेवारी २०१३ च्या पहिल्या पंधरवड्यात साहित्यिक आविष्काराची दोन रूपे प्रगट झाली. एक...
विषय अनेक, अग्रक्रम कशाला?

विषय अनेक, अग्रक्रम कशाला?

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर• १५ मिनिटांत १०० कोटी हिंदू ठार मारतो, असे अकबर ओवैसी भारतात राहून म्हणतो, तर भारतीय सेनादल शतपट प्रबळ हे माहीत असून, त्यांचे सैनिक आपल्या हद्दीत येऊन मुुंडके कापून घेऊन जातात. त्यांनी आमचे गळे कापायचे आणि आमच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात गळा घालायचा हे बंद झाले पाहिजे. राज्यकर्ते...
तरुणीचा दोष काहीच नाही?

तरुणीचा दोष काहीच नाही?

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर• १६ डिसेंबरच्या रात्री दिल्लीत बलात्काराची शिकार झालेल्या आणि नंतर प्राणघातक हल्ला झालेल्या त्या तरुणीबद्दल मला कणव वाटते. असे घडायला नको होते, पण असे म्हणजे कसे? माझ्या मते त्या घटनेचे दोन भाग आहेत. ही तरुणी आणि तिचा प्रियकर बसमध्ये चढल्यानंतरचे दोन तास हा एक भाग आणि बसमध्ये...
कॉंग्रेसचे तोंड गडद काळे झाले

कॉंग्रेसचे तोंड गडद काळे झाले

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर• सेक्युलर बनण्याच्या नादात भाजपचे नुकसान होत आहे. उत्तर प्रदेशात तिसर्‍या क्रमांकावर फेकले जाणे आणि हिमाचल प्रदेशात ४१ वरून २६ होत सत्ता जाणे यामागे हेच कारण आहे. सध्या भाजपची ओळख कट्टर हिंदू अशीही नाही आणि सेक्युलर अशीही नाही. कितीही कसोशीने प्रयत्न केले तरी भाजपच्या सेक्युलॅरिझमवर कोणी विश्‍वास...
ऐतिहासिक निवडणूक

ऐतिहासिक निवडणूक

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर• केशुभाईंचा गुजरात परिवर्तन पक्ष भाजपाची मते खाईल यात तथ्य आहे, पण त्याच वेळी कॉंग्रेसची मोदीविरोधी आणि सेक्युलर मते आहेत त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनला दल संयुक्त आणि बसपा असे तिघेजण कुरतडत आहेत. त्यामुळे पुन्हा मोदी हे निर्विवाद सत्य १००-१२५ की १५० एवढीच उत्कंठा. गेले वर्षभर गाजत असलेली...
एका विश्‍वविद्यालयाची स्थापना

एका विश्‍वविद्यालयाची स्थापना

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर• जुन-जुलै मधील वृत्तपत्रे काढली तर शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेली अनधिकृत शाळांची यादी दिसेल. एकीकडे शिक्षण हा मूलभूत अधिकार असे म्हणताना मुलांना शिक्षण देणार्‍या शाळा अनधिकृत ठरतातच कशा? अडाणी नागरिकांपेक्षा अनधिकृत शाळेत शिकून साक्षर झालेले नागरिक देशाला लांच्छानास्पद आहेत काय? काही महिन्यांपूर्वी पंढरपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची मान्यताच परीक्षेपूर्वी...