Author : AMAR PURANIKtweet
• शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक• ‘‘सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने येथील शैक्षणिक संस्थांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. सुसंस्कारित विद्वानांच्या पिढ्याच आपल्या गावचे भविष्य घडवणार आहेत. त्यासाठी सोलापुरात आणखीन शैक्षणिक संस्था असणे अपरिहार्य असून शैक्षणिक संस्थांनी अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरुन विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने ज्ञानदान करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन इंडियन मॉडेल...20 November 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• उद्योग भरारी : अमर पुराणिक• ‘‘सतत प्रगतीसाठी विकास कामात सातत्य असणे महत्त्वाचे असते, असे ‘मैंदर्गीरत्न’ ए.जी. पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. सोलापूर शहराच्या वाढीमुळे जागेची मागणी देखील वाढली आहे. शासन नवे बिगरशेती परवाने देत नसल्याने जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जागेसाठी अवास्तव किंमत मोजावी लागत आहे,...20 November 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक• ‘आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आज प्रत्येक सुजाण पालक जागरूक आहेत. आजचे विद्यार्थी अभ्यास, खेळ, संगीत, नृत्य, स्पर्धात्मक परीक्षा या आधुनिक चक्रव्यूहामध्ये अडकले आहेत. त्यामुळे आजचे विद्यार्थी हे भांबावून दिशाहीन होत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन लाभल्यास ते मोठी कामगिरी करू शकतील, असे मत केएलई...20 November 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक• ‘अश्वत्थ’कडे येणार्या सर्व प्रकारच्या, सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याला मी एक हाडाचा शिक्षक, मार्गदर्शक म्हणून बांधील आहे, नव्हे तो माझा स्वभावच आहे, ती माझी श्रद्धा आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्राथमिक संगणक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिक्षणाची सोय सोलापूरमध्ये एकाच छताखाली देण्यात ‘अश्वत्थ इन्फोटेक प्रा. लि.’...7 November 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• चौफेर : अमर पुराणिक • कॉंग्रेस सरकारने अणू दुर्घटना नुकसानभरपाई विधेयकाबाबत आश्चर्यचकित करणारी भूमिका घेतली आहे; त्यामुळे संपुआ सरकार कोणत्या तंद्रीत आहे, हेच समजत नाही. अशी भूमिका घेतल्याने लोकशाहीच्या निरोगी तत्त्वांच्या विकासाला बाधा पोहोचते. याला भारतीय राजकारणाचा विकृत पैलू मानला जाईल. निवडणूक जिंकणार्यांचा अहंकार वाढतो. त्यातच दुसर्यांदा निवडणूक जिंकली...23 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• अमर पुराणिक • आनंद देशपांडे एक शिवरायभक्त, उदयोन्मुख लेखक, ज्यांचे लेखन त्यांच्या वयापेक्षा २० वर्षांनी प्रगल्भ आहे. ज्यांच्यावर गो.नी. दांडेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशा दिग्गजांचे संस्कार झाले आहेत. १ जून २००९ रोजी गो.नी. दांडेकरांच्या पुण्यतिथीदिनी आनंद देशापांडे यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन गोनीदांच्या कन्या व जावयांच्या हस्ते झाले होते....23 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• सडेतोड : अरुण रामतीर्थकर• नॉस्टरडॅम नावाचा एक फ्रेंच ज्योतिषी काही शतकांपूर्वी होऊन गेला. त्याने आगामी हजार वर्षांचे जगाचे भविष्य सांगणारा ग्रंथ लिहिला. त्यात आपल्या देशाबद्दल भाष्य आहे. अनेक वर्षांचे पारतंत्र्य संपून स्वतंत्र झाल्यावर काही वर्षांनी भगव्या कपड्यातील एक नेता उदयास येईल, तो सत्ताधीश होईल. त्याच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता...12 June 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• सडेतोड : अरुण रामतीर्थकर• शीर्षक वाचून निश्चितपणे काही जणांच्या चेहर्यावर प्रश्चचिन्ह उमटलेले असेल. कारण सध्याचे युग म्हणजे ‘स्त्री सबलीकरण आणि स्त्री मुक्ती’ वगैरेचे आहे. मुली शिकत आहेत. मुलांप्रमाणे पँट घालून हिंडत आहेत. देवाने दिली नाही म्हणून, अन्यथा दाढीही वाढली असती. करिअर म्हणून शिकत शिकत तिशीच्या आसपास लग्न करतात. शिकून...12 June 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• उद्योग भरारी : अमर पुराणिक• सतत धोरणे बदलल्याने देशातील उद्योगांना अवकळा आली आहे. पतधोरणे ठरताना त्यात सातत्य आणि स्थिरता असणे बंधनकारक असल्याचे सांगून किशोर कटारे यांनी ‘अस्थिर धोरणांचा विपरित परिणाम गुंतवणूकदारांवर होतो’’ हे विधान अधोरेखित केले. ‘केवळ सवलती दिल्याने उद्योग वाढेल ही संकल्पना चुकीची आहे. मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती होणे...31 January 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• उद्योग भरारी : अमर पुराणिक• सोलापूरच्या प्रगतीसाठी ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले, त्यात माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी १ हजार उद्योजक निर्माण करण्याचे सुभाषबापूंचे स्वप्न आहे. सोलापूर शहराच्या प्रगतीला प्रचंड वाव असताना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूर खूप मागे पडले असल्याची खंत सुभाष देशमुख...15 January 2011 / No Comment / Read More »