Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, राजकीय, स्थंभलेखक
अण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच!

अण्णांच्या आंदोलनाची दिशा चूकलीच!

| 2:24 pm |

•चौफेर : अमर पुराणिक• सरकारकडून भूमी अधिग्रहणाच्या नावाखाली शेतकरी नागवला जात असल्याची आवई उठवून शेतकर्‍याचेच नुकसान जर होत असेल तर याला जबाबदार असे आंदोलक आणि विरोधकच असणार आहेत. यात सरकार शेतकर्‍याला नागवत नसून हे आंदोलक शेतकर्‍याचे अहित करत आहेत, असे होता कामा नये. त्यामुळेच अण्णा हजारेंनी जे आंदोलन जंतर मंतरवर…

1 March 2015 / 1 Comment / Read More »
दिल्लीची निवडणुक दंगल!

दिल्लीची निवडणुक दंगल!

| 2:15 pm |

•चौफेर : अमर पुराणिक• दिल्लीच्या जनतेकडून भाजपाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. दोन दिवसांतच निकाल जाहीर होतील. केंद्रात भाजपाचे सरकार आहेच. दिल्लीतही जर भाजपाचे सरकार आले तर दिल्लीच्या समस्या सोडवणे भाजपाला सोपे जाणार आहे. मागच्या वर्षी सत्ता देऊनही पळून गेलेल्या केजरीवाल यांना जनता नाकारण्याचीच शक्यता जास्त आहे. दिल्लीची जनता विकास मागतेय, त्यांना…

8 February 2015 / No Comment / Read More »
गेले वर्ष संक्रमणाचे, चालू वर्ष संकल्पपुर्तीचे!

गेले वर्ष संक्रमणाचे, चालू वर्ष संकल्पपुर्तीचे!

| 9:38 pm |

•चौफेर : अमर पुराणिक• या वर्षात जितक्या योजनांची वेगवान उभारणी केली जाईल तितकी ती येत्या तीन वर्षात पुर्ण करणे सोपे जाणार आहे. तेव्हा सन २०१५ हे वर्ष भाजपाचे भवितव्य ठरवणारे वर्ष ठरणार आहे. एकंदर मोदी सरकारच्या कामांचा धडाका आणि वेग पाहता हे इप्सित भाजपा सरकार साध्य करेल यात शंका नाही.…

5 January 2015 / No Comment / Read More »
अंधश्रद्धा निर्मूलनाचे सेक्यूलर कंत्रादार

अंधश्रद्धा निर्मूलनाचे सेक्यूलर कंत्रादार

| 4:12 am |

•चौफेर : अमर पुराणिक• भारत स्वातंत्र झाला तेव्हा जवाहरलाल नेहरु यांनी ज्योतिषांच्या सल्ल्यावरुन मध्यरात्रीची वेळ निवडली होती. हे या सेक्यूलर लोकांना चालते पण स्मृती इराणी यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात ज्योतिषाचा सल्ला घेतला तर मात्र इतका मोठा वादाचा मुद्दा होतो. चमत्कारातून मिळालेले संतपद ‘गुडन्यूज’चा विषय होतो; अन्, स्मृती इराणी यांचे ज्योतिषाकडे…

7 December 2014 / No Comment / Read More »
मंत्रीमंडळ विस्तार आणि विकासाचा वेग!

मंत्रीमंडळ विस्तार आणि विकासाचा वेग!

| 8:09 pm |

•चौफेर : •अमर पुराणिक• मोदी मंत्रीमंडळावर डॉक्टर्स, इंजिनीअर्स, बँकर्स अशा स्कॉलर लोकांचा पगडा आहे. सामाजिक क्षेत्राबरोबर राजकारणही ‘शिकलेल्यांचे क्षेत्र’ होत असेल त्याचे भरभरून स्वागतच करायला हवे. हुशार व्यक्तींच्या कौशल्यांचा व त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा राष्ट्रीय राजकारणात सहभाग करून घेत ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला हा प्रयत्न सफल होणार…

18 November 2014 / No Comment / Read More »
संपुआ सरकारचे ‘अधोगती पुस्तक’

संपुआ सरकारचे ‘अधोगती पुस्तक’

| 4:00 pm |

•चौफेर : •अमर पुराणिक• लोकनियुक्त सरकार सर्वात श्रेष्ठ असते असे म्हटले असले तरीही अगदीच निरंकुश ठेवलेले नाही. त्याला काही स्वायत्त यंत्रणांचा लगाम लावलेला आहे. या स्वायत्त यंत्रणांशी सरकारचे व्यवहार कसे असतात आणि त्यांचे संबंध कसे असतात यावर सरकारची कारकीर्द किती जबाबदारीने पाळली गेली हे ठरत असते. यात प्रामुख्याने सीबीआय, निवडणूक…

5 June 2013 / No Comment / Read More »
भाजपाचं झंझावाती नेतृत्व

भाजपाचं झंझावाती नेतृत्व

| 3:09 pm |

•चौफेर : •अमर पुराणिक• आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी कार्यशैलीचा उभ्या महाराष्ट्राला चांगलाच परिचय झालेला आहे. ते शांत स्वभावाचे अन् आक्रमक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. अभ्यासू, अजातशत्रू, धोरणी आणि अनुभवीही असणारे देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने महाराष्ट्र भाजपात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. भाजपा नेते, कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवडीचे…

5 May 2013 / No Comment / Read More »
नितीश कुमारांचे अनीतीशास्त्र

नितीश कुमारांचे अनीतीशास्त्र

| 2:04 am |

•चौफेर : •अमर पुराणिक•  नुकत्याच झालेल्या जदयुच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देखील नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. आम्हाला भाजपा हवी आहे, पण मोदी नको. अशीच भूमिका मांडत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून नाकारण्याची मानसिकता कायम ठेवली आहे. मुळात नितीश कुमार हे भाजपाच्या भक्कम…

23 April 2013 / No Comment / Read More »
मोदीमंत्राचा दणका आणि माध्यमांचा थयथयाट

मोदीमंत्राचा दणका आणि माध्यमांचा थयथयाट

| 3:29 pm |

•चौफेर : •अमर पुराणिक• दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या कार्यकारिणीच्या दिनांक ३ मार्च रोजी झालेल्या समारोपाच्या भाषणात भाजपाच्या चार हजार प्रतिनिधींना संबोधित करताना नरेंद्र मोदी काय बोलले आणि प्रसारमाध्यमांनी काय प्रसिद्ध केले किंवा प्रसारित केले हा नेहमीप्रमाणेच याही वेळी संशोधनाचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात…

11 March 2013 / No Comment / Read More »
हाय रे अफझल…!

हाय रे अफझल…!

| 2:27 pm |

•चौफेर : •अमर पुराणिक• अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणाबाजी किंवा सईदची यासिनने घेतलेली भेट, याबाबीचे कोणालाच गांभीर्य वाटले नाही. शेवटी ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती एक दिवस आपल्यावर शेकणार आहे याची जाणिव आता  देशवासियांना कसोशीने ठेवावी लागणार आहे. जर आपण जागृत राहीलो नाही तर दुर्दैवाने जेव्हा तशी परिस्थिती येईल तेव्हा…

17 February 2013 / No Comment / Read More »