Home » Blog, चौफेर : अमर पुराणिक, विज्ञान, व्यक्तीविशेष, स्थंभलेखक
भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा

भारतीय अणु संशोधनाचे प्रणेते होमी भाभा

Author : •अमर पुराणिक, सोलापूर• भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते. ज्यांची जन्मशताब्दी आज आपण साजरी करत आहोत. भारताने केलेल्या अणु संशोधनाचा पाया याच होमी भाभांनी घातल्यामुळे आज आपला देश अण्वस्त्र संपन्न झाला आहे. अणु तंत्रज्ञानाचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत...