Author : AMAR PURANIKtweet
•उद्योग भरारी : अमर पुराणिक• ‘‘आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा बँकेला आणि ग्राहकांना खूप फायदा झाला आहे. सोलापुरात जवळ जवळ १ हजार लोक इंटरनेट बँकिंगचा वापर करू लागले आहेत. ई-ट्रँझॅक्शनचे खूप फायदे असून, याचा वापर आणखी मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे असल्याचे मत बावस्कर यांनी व्यक्त केले. आयकर ई-रिर्टन, इतर कर भरण्यासाठी अजूनही...16 May 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
संधी हुडकल्यास यशाचे शिखर पादाक्रांत करणे शक्य : रिचवुडचे संचालक ऋषीकेश बदामीकर • उद्योग भरारी : अमर पुराणिक ‘‘फर्निचर निर्मिती आणि विक्रीबरोबरच ‘रिचफिल क्रॅक फिलर’ व ‘रिचफिल वुड बुट्टी’ या लाकडातील खड्डे व भेगा बुजवणार्या अद्भुत व अनुपम उत्पादनाच्या आधारे फर्निचर उद्योगाच्या क्षेत्रात देशभर आपला नावलौकिक करणार्या व त्या अनुषंगाने...21 November 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• उद्योग भरारी : अमर पुराणिक• ‘‘पाणी, अखंड वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधांबाबत सोलापूर मागे असल्याने ‘फॉरीन बायर्स’ सोलापूरमध्ये यावयास इच्छुक नाहीत. आजचे बहुसंख्य उद्योग हे निर्यातीवर आधारित आहेत. साधारणपणे ६० टक्क़े उत्पादने निर्यात होतात. नवे उद्योजक व खरेदीदाराला जर मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, तर तो सोलापुरात यायला तयार होणार...20 November 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• उद्योग भरारी : अमर पुराणिक• ‘‘सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने सोलापूरचा वस्त्रोद्योग हा सोलापूरच्या प्रगतीचा कणा असल्याने वस्त्रोद्योगाला पुन्हा बळ मिळणे आवश्यक आहे. जगभरात लोक सोने आणून सोन्याचे दागिने करतात, पण सोलापूरकर मातीचे सोने करतो. सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चादर किंवा टेरीटॉवेल उत्पादनांच्या सर्वच प्रक्रिया ‘इन हाऊस’ म्हणजे...20 November 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• उद्योग भरारी : अमर पुराणिक• सतत धोरणे बदलल्याने देशातील उद्योगांना अवकळा आली आहे. पतधोरणे ठरताना त्यात सातत्य आणि स्थिरता असणे बंधनकारक असल्याचे सांगून किशोर कटारे यांनी ‘अस्थिर धोरणांचा विपरित परिणाम गुंतवणूकदारांवर होतो’’ हे विधान अधोरेखित केले. ‘केवळ सवलती दिल्याने उद्योग वाढेल ही संकल्पना चुकीची आहे. मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती होणे...31 January 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• उद्योग भरारी : अमर पुराणिक• सोलापूरच्या प्रगतीसाठी ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले, त्यात माजी खासदार सुभाषबापू देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी १ हजार उद्योजक निर्माण करण्याचे सुभाषबापूंचे स्वप्न आहे. सोलापूर शहराच्या प्रगतीला प्रचंड वाव असताना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे सोलापूर खूप मागे पडले असल्याची खंत सुभाष देशमुख...15 January 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• उद्योग भरारी : अमर पुराणिक• शरदकृष्ण ठाकरे यांच्या मेहनत, सातत्य, संयम आणि संशोधकवृत्तीवर वरदहस्त ठेवीत साक्षात् ‘लक्ष्मी’च प्रकट झाली आणि आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रा. लि. सोलापूरच्या उद्योगक्षेत्रातील मानबिंदू ठरणारी उद्यमशील संस्था म्हणून नावारूपाला आली. आज लक्ष्मी हायड्रॉलिक्स सोलापूरच्या अनेकांना रोजगार देते. सोलापूरचा नावलौकिक जगभर पसरवणारी एलएचपी म्हणजे भारतातील प्रत्येक...15 January 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• उद्योग भरारी : अमर पुराणिक• स्वदेशी तंत्रज्ञानाने अमाईन्स उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव आणि जगातील पहिली कंपनी आहे. रेड्डी बंधूंनी १९८८ मध्ये एका प्लांटपासून सुरुवात करून आज १० प्लांट उभे करीत मोठी भरारी घेतली आहे. बालाजी अमाईन्सने सुरुवातीपासून संशोधन व विकासावर जोर दिलेला असून, त्यांचे प्रत्येक नवीन उत्पादन...14 January 2011 / No Comment / Read More »