Home » Blog, आंतरराष्ट्रीय, चौफेर : अमर पुराणिक, स्थंभलेखक
पाकिस्तानच्या कथनी आणि करणीतील विरोधाभास

पाकिस्तानच्या कथनी आणि करणीतील विरोधाभास

Author : •चौफेर : अमर पुराणिक• समुद्रीमार्गाने भारतात घुसुन मुंबईवर ज्या तर्‍हेचा हल्ला २६/११ ला करण्यात आला होता तशीच स्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती पोरबंदरच्या घटनेमुळे वाटते. अतिशय भयानक असा २६/११ चा मुुंबईवरील हल्ला अजुनही देशवासीय विसरु शकले नाहीत. तशीच हिंसक आणि हिणकस चाल खेळण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान असावी अशी शंका  व्यक्त केली...
एनजीओंचं विदेशी धन

एनजीओंचं विदेशी धन

Author : •चौफेर : अमर पुराणिक• लोकशाही ही जनतेच्या विश्‍वासावर टिकून आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर कृत्ये करणार्‍या एनजीओंचा भांडाफोड होणे गरजेचे आहे. आणि अशा एनजीओंना देणग्या देणार्‍या लोकांनाही जागृत करणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालत असताना चांगले काम करणार्‍या संस्था टिकल्या पाहिजेत. तर अनैतिक संस्था नेतोनाबूत झाल्या पाहिजेत. काळा...
कृतिशील परराष्ट्र धोरण!

कृतिशील परराष्ट्र धोरण!

Author : •चौफेर : •अमर पुराणिक• सत्तेत आल्यापासून मोदींनी परराष्ट्र धोरणाला विशेष महत्त्व दिले आहे. अतिशय धोरणीपणे आंतराष्ट्रीय नाती जुळवायला आणि संवर्धित करायला सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यात मोदींनी आठ देशांचे दौरे केले आहे. प्रत्येक दौर्‍यातून देशाला मोठा आर्थिक, समारिक आणि राजनैतिकफायदा करुन दिला आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशाला मोठा...
कशाला हवाय ऑस्कर!

कशाला हवाय ऑस्कर!

Author : •चौफेर : •अमर पुराणिक•  हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर सनी देओल जे म्हणतो त्यातील तथ्य लक्षात येऊ शकते. असे अनेक विकृत प्रकार न करता देखील अनेक चांगले चित्रपट देता येऊ शकतात. अनेक भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांनी असे उत्तमोत्तम चित्रपट दिलेले आहेत. अनेक चित्रपटांनी इतिहास निर्माण केलेला आहे, हे विसरता कामा नये. उत्तम...