Author : Amar Puraniktweet
Amar Puranik’s websites and blogs – AmarPuranik.inis the main site of Mr. Amar Puranik. Amar Puranik is the Journalist of Maharashtra’s wellknown and 90 years old newspaper “TARUN BHARAT”. He is the subeditor of Tarun Bharat, and the editor of tarun bharat’s most readed and popular supplement “Aasmant” This blog...18 March 2015 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• आम आदमी पार्टीची सद्यस्थिती हेच सांगते की कशा प्रकारे मुल्य आणि आदर्शाच्या गप्पा मारणारे आम आदमी सारखे पक्ष संधी मिळताच कसे संधीसाधू होतात. जर आम आदमी पार्टीला अन्य भ्रष्ट राजकीय पक्षांसारखेच राजकारण खेळायचे असेल तर आम आदमी पार्टीची गरजच नाही, अशा पक्षांची भरमार देशभरात आहे. त्यामुळे...15 March 2015 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• मोदी सरकारने भविष्यातील योजना, उर्जा, संरक्षण, उद्योग आणि शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात चांगली तरतूद केली आहे, ती जुजबी नाही. त्यांनी लांब पल्ल्याचा विचार या अर्थसंकल्पात केलेला दिसून येतो. त्यामुळे त्याचे परिणाम तात्काळ दिसुन येणारे नाहीत पण दुरागामी प्रभाव मात्र सकारात्मकच असणार हे उघडच आहे. पण मोदी सरकारवर...8 March 2015 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• सरकारकडून भूमी अधिग्रहणाच्या नावाखाली शेतकरी नागवला जात असल्याची आवई उठवून शेतकर्याचेच नुकसान जर होत असेल तर याला जबाबदार असे आंदोलक आणि विरोधकच असणार आहेत. यात सरकार शेतकर्याला नागवत नसून हे आंदोलक शेतकर्याचे अहित करत आहेत, असे होता कामा नये. त्यामुळेच अण्णा हजारेंनी जे आंदोलन जंतर मंतरवर...1 March 2015 / 1 Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• सध्या भाजपाकडे लोकसभेत बहूमत असले तरीही राज्यसभेत बहूमत नाही. त्यामुळे लोकसभेत मंजुर झालेली विधेयकं राज्यसभेत उधळून लावली जात आहेत. भाजपाचे राज्यसभेत बहूमत येण्यासाठी आणखी कमीतकमी दोन वर्षेतरी वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे सध्या अध्यादेश काढण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अन्यथा भाजपाला विकासाची कास सोडून राज्यसभेतील बहूमताची...23 February 2015 / 1 Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
I am Amar Puranik from Solapur. I am a Journalist and Webdeveloper. Working with Maharashtra’s well known Marathi Daily newspaper “Tarun Bharat” Solapur as a Sub-Editor. *”Hindusthan Samachar” Nationwide Multilingual News Services as a Solapur district corrospondent. I am also a webdeveloper. I have daveloped news sites, business sites, blogs...23 February 2015 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• आजपर्यंत प्रशासनात परिवर्तन आणण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. आजपयर्र्तच्या प्रत्येक सरकारला आपली सत्ता आबाधित राखण्यात रस होता. त्यासाठी हे कडू औषध घ्यायची कोणाचीही इच्छा नव्हती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तशी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. कदाचित त्यांना अनेकांची नाराजी ओढावून घ्यावी लागेल, अनेक अडथळे पार...15 February 2015 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• दिल्लीच्या जनतेकडून भाजपाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. दोन दिवसांतच निकाल जाहीर होतील. केंद्रात भाजपाचे सरकार आहेच. दिल्लीतही जर भाजपाचे सरकार आले तर दिल्लीच्या समस्या सोडवणे भाजपाला सोपे जाणार आहे. मागच्या वर्षी सत्ता देऊनही पळून गेलेल्या केजरीवाल यांना जनता नाकारण्याचीच शक्यता जास्त आहे. दिल्लीची जनता विकास मागतेय, त्यांना...8 February 2015 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘देहबोली’ आणि ओबामांची ‘बॉडी लॅग्वेज’ हेच सांगते की परंपरागत पध्दतींना फाटा देत नवी नीती अवलंबली गेली. आजपर्यंत भारत कायम अमेरिकेसमोर झुकलेलाच दिसला. पण यावेळी मात्र भारत अमेरिकेच्या बरोबरीने वागला. किंबहूना त्यांनी अमेरिकेच्या बरोबरीनेच नव्हे तर काही अंशी अमेरिकेला झुकायला लावल्याचे दिसते. नरेंद्र...2 February 2015 / No Comment / Read More »
Author : Amar Puraniktweet
•चौफेर : अमर पुराणिक• योजना आयोग बंद करुन आणि नीती आयोग सुरु करुन याची सुरुवात मोदी यांनी केली आहे. अशा प्रक्रियामध्ये निष्ठा, कष्ट, सातत्य आणि पारदर्शकता असणारे लोक आल्यास अच्छे दिन येणे दूर नाही. पंतप्रधान नरेद्र मोदी कसलेले शासक आहेत. ते या गोष्टी समजू शकतात. म्हणूनच त्यांनी नव्याने नीती आयोग...27 January 2015 / No Comment / Read More »