Home » Author Archive
चीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे

चीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे

Author : चीनची सामरिकनिती आणि भारताविषयी धोरणे•अमर पुराणिकसीमानिश्‍चितीचे स्पष्ट निर्धारण नसल्याने आपल्या देशावर काय संकटे येऊ शकतात, याचा सध्या सुरु असलेल्या चीनी घुसखोरीचा छोटासा नमुना आहे. सध्याचे सरकार अशा घटना घडतच असतात(?) असे सांगत वेळ मारून नेत आहे. हा प्रकार संपुआ सरकारने गंभीरपणे घेतलेला दिसत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली....
दरिद्रयाच्या खाईत रुततोय देश

दरिद्रयाच्या खाईत रुततोय देश

Author : दरिद्रयाच्या खाईत रुततोय देश•अमर पुराणिकजगातील कोणताही देश ठाम धोरणे, देशाच्या प्रगतीप्रती तीव्र आस्था व वर्षानुवर्षे अखंड प्रयत्न केल्याशिवाय मोठा होत नसतो.  सर्व मोठी राष्ट्रे ही अशाच अथक व प्रामाणिक प्रयत्नातूनच मोठी झाल्याचे दिसून येते. भारताला नैसर्गिक व ऐतिहासिक देणगी असतानाही गेल्या काही काळापासून भारत दिवसेंदिवस मागे पडतोय याची कारणे काय...
हेल्दी(?) नेत्यांची वेल्थ गेम

हेल्दी(?) नेत्यांची वेल्थ गेम

Author : हेल्दी(?) नेत्यांची वेल्थ गेमदेशाच्या अबू्रचे धिंडवडे काढणारा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धातील भ्रष्टाचार•अमर पुराणिककॉमनवेल्थ गेम्स अर्थात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरु व्हायला केवळ ६० दिवस राहिले असताना यातील प्रचंड मोठी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. कोण म्हणतेय, कॉमनवल्थ गेम्स म्हणजे, हा पैशाचा अपव्यय आहे, तर कोण म्हणतो की नेते व सरकारी अधिकारी कर्मचार्‍यांना...
एंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण?

एंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण?

Author : एंडरसनला पळवण्यास जबाबदार कोण?•अमर पुराणिकभोपाळ येथे २६ वर्षांपुर्वी युनियन कार्बाईडची गॅस दुर्घटना भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण औद्योगिक दुर्घटना आहे. या घटनेला ज्या व्यक्ती जबाबदार आहेत त्यांना शिक्षाही तितकीच मोठी होणे अपेक्षित होते. स्वाभाविकच भोपाळच्यामुख्य न्यायाधीशांकडून सुनावलेल्या निकालानंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला गेला, आणि न्यायव्यवस्था व राजकिय यंत्रणेवरील जनतेचा विश्‍वास...
अणू दुर्घटना : नुकसानभरपाई विधेयक आणि तथ्य

अणू दुर्घटना : नुकसानभरपाई विधेयक आणि तथ्य

Author : • चौफेर : अमर पुराणिक • कॉंग्रेस सरकारने अणू दुर्घटना नुकसानभरपाई विधेयकाबाबत आश्‍चर्यचकित करणारी भूमिका घेतली आहे; त्यामुळे संपुआ सरकार कोणत्या तंद्रीत आहे, हेच समजत नाही. अशी भूमिका घेतल्याने लोकशाहीच्या निरोगी तत्त्वांच्या विकासाला बाधा पोहोचते. याला भारतीय राजकारणाचा विकृत पैलू मानला जाईल. निवडणूक जिंकणार्‍यांचा अहंकार वाढतो. त्यातच दुसर्‍यांदा निवडणूक जिंकली...
‘कातळमनीचा ठाव’ : हृदयाचा ठाव घेणारे लिखाण

‘कातळमनीचा ठाव’ : हृदयाचा ठाव घेणारे लिखाण

Author : • अमर पुराणिक • आनंद देशपांडे एक शिवरायभक्त, उदयोन्मुख लेखक, ज्यांचे लेखन त्यांच्या वयापेक्षा २० वर्षांनी प्रगल्भ आहे. ज्यांच्यावर गो.नी. दांडेकर व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अशा दिग्गजांचे संस्कार झाले आहेत. १ जून २००९ रोजी गो.नी. दांडेकरांच्या पुण्यतिथीदिनी आनंद देशापांडे यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन गोनीदांच्या कन्या व जावयांच्या हस्ते झाले होते....
छाया-प्रकाशाचा खेळिया…

छाया-प्रकाशाचा खेळिया…

Author : एखाद्या छायाचित्रकाराला देखील ग्लॅमर मिळावे आणि तो सेलिब्रिटी ठरावा हे कर्तृत्व राजाध्यक्षांनीच पहिल्यांदा करून दाखविले होते. प्रत्यक्षाहूनही प्रतिमांची नवी, रेखीव आणि सुंदर अशी सृष्टी निर्माण करणारा अन् छायाचित्रणाला कलेचा दर्जा मिळवून देणारा एक सौम्य, मंदमंद पाझरणारा अन् निशिगंधाच्या सुगंधासारखा बहरणारा एक कलावंत थांबला आहे. त्याने गाजविलेल्या काळाचे एक स्थिरचित्र कायमचे...
बाबा रामदेव आणि राजकीय सारीपाट

बाबा रामदेव आणि राजकीय सारीपाट

Author : • सडेतोड : अरुण रामतीर्थकर• नॉस्टरडॅम नावाचा एक फ्रेंच ज्योतिषी काही शतकांपूर्वी होऊन गेला. त्याने आगामी हजार वर्षांचे जगाचे भविष्य सांगणारा ग्रंथ लिहिला. त्यात आपल्या देशाबद्दल भाष्य आहे. अनेक वर्षांचे पारतंत्र्य संपून स्वतंत्र झाल्यावर काही वर्षांनी भगव्या कपड्यातील एक नेता उदयास येईल, तो सत्ताधीश होईल. त्याच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता...
सांगा, मुलींना एवढे का शिकवायचे?

सांगा, मुलींना एवढे का शिकवायचे?

Author : • सडेतोड : अरुण रामतीर्थकर• शीर्षक वाचून निश्चितपणे काही जणांच्या चेहर्‍यावर प्रश्चचिन्ह उमटलेले असेल. कारण सध्याचे युग म्हणजे ‘स्त्री सबलीकरण आणि स्त्री मुक्ती’ वगैरेचे आहे. मुली शिकत आहेत. मुलांप्रमाणे पँट घालून हिंडत आहेत. देवाने दिली नाही म्हणून, अन्यथा दाढीही वाढली असती. करिअर म्हणून शिकत शिकत तिशीच्या आसपास लग्न करतात. शिकून...
कटारे उद्योगसमूह : सोलापूरच्या उद्योगातील महामेरू

कटारे उद्योगसमूह : सोलापूरच्या उद्योगातील महामेरू

Author : • उद्योग भरारी : अमर पुराणिक• सतत धोरणे बदलल्याने देशातील उद्योगांना अवकळा आली आहे. पतधोरणे ठरताना त्यात सातत्य आणि स्थिरता असणे बंधनकारक असल्याचे सांगून किशोर कटारे यांनी ‘अस्थिर धोरणांचा विपरित परिणाम गुंतवणूकदारांवर होतो’’ हे विधान अधोरेखित केले. ‘केवळ सवलती दिल्याने उद्योग वाढेल ही संकल्पना चुकीची आहे. मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती होणे...