Home »
खरंच ओझं कमी झालंय का?

खरंच ओझं कमी झालंय का?

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर  पवार फॅमिली म्हणजे महाराष्ट्राला झालेले ओझे आहे, असे मी दोन आठवड्यांपूर्वी याच सदरातून म्हटले होते. एवढ्या लवकर निम्मे ओझे कमी होईल असे वाटले नव्हते, पण झाले खरे तसे. अजितरावांनी दणक्यात राजीनामा आपटला. म्हणे खळबळ उडाली. ही लबाड माणसं आहेत. सत्तेसाठी जीवाचा आटापिटा करणारी. चिंतामणराव देशमुख आणि...
खाया पिया कुछभी नही, गिलास तोडा बारा आना

खाया पिया कुछभी नही, गिलास तोडा बारा आना

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर  परवा अजितदादांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजिनामा दिला. त्यानंतर जे काहूर माजले आहे, त्याचा आढावा घ्यायचा तर खुप म्हणजे खुपच मागे जावे लागेल. म्हणजे जेव्हा (अजित)दादांनी राजकारणात पडायचा विचार सुद्धा केला नव्हता, त्या काळापर्यंत मागे जावे लागेल. मला वाटते ते १९७८ साल होते आणि तेव्हा दादांचे चुलते...
दिल्ली सरकारला भेडसावणारा एम फ़ॅक्टर

दिल्ली सरकारला भेडसावणारा एम फ़ॅक्टर

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर   पंतप्रधान मनमोहन सिंग, त्यांचा पाठींबा काढून घेणार्‍या ममता. इशारे देणारे एम. करूणानिधी, नव्याने पाठींबा देण्याची शक्यता असलेले मायावती व मुलायम आणि पुढल्या पंतप्रधान पदावर दावा न सांगूनही भेडसावणारे नरेंद्र मोदी. या प्रत्येक नावात एम हे इंग्रजी अक्षर सामावले आहे. त्यातला कुठला एम. फ़ॅक्टर आजच्या राजकीय...