Author : AMAR PURANIKtweet
तुमच्या राजवटीत राज्य लुटले. उत्तर प्रदेशच्या तरुणांना माफिया व नक्षलवादी बनवले व त्याचे खापर आता दुसर्यांवर फोडता? राहुल के नाम पें दे दे बाबा! कॉंग्रेस पक्षाचे युवराज राहुल गांधी यांच्या अकलेची नव्हे तर बेअकलेची तारीफ करावी तेवढी थोडी. कधी काय मुफ्ताफळे उधळतील व अकलेचे चांदतारे तोडतील याचा नेम नाही. स्वातंत्र्य...16 November 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सरकारने आर्थिक प्राणवायूचे नळकांडे घेऊन किंगफिशरभोवती फिरू नये. पैसा एवढाच वर आला असेल तर शेतकर्यांची कर्जमुक्ती करावी. एअर इंडियाचा महाराजा कंगाल, भिकारी झाला व त्यास भिकारी करणारे मंत्री व लुटमार करणारे अधिकारीच होते. आता अति श्रीमंत, गर्भश्रीमंत वगैरे उपाध्यांनी प्रख्यात असलेले विजय मल्ल्या यांची किंगफिशर विमान कंपनीही देशोधडीस लागली. अर्थात...16 November 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
मुक्त भांडवली आणि उदार-मतवादी अर्थव्यवस्थेच्या धडाकेबाज अंमलबजावणीनंतर, देशात चंगळ-वादी संस्कृती रुजली आणि फोफावली. खाओ, पिओ, मजा करो, हा नव्या पिढीचा तथाकथित सुखाचा मूलमंत्र झाला. भौतिक साधने आणि भरपूर-हवे तसे, हवे तेव्हा खाणे पिणे म्हणजेच सुख-असे युवा पिढीलाही वाटते. पूर्वी 1 रुपया मिळत असताना आठ आणे खर्च करा, आठ आणे शिल्लक...16 November 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
• शैक्षणिक भरारी : अमर पुराणिक• ‘अश्वत्थ’कडे येणार्या सर्व प्रकारच्या, सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याला मी एक हाडाचा शिक्षक, मार्गदर्शक म्हणून बांधील आहे, नव्हे तो माझा स्वभावच आहे, ती माझी श्रद्धा आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्राथमिक संगणक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिक्षणाची सोय सोलापूरमध्ये एकाच छताखाली देण्यात ‘अश्वत्थ इन्फोटेक प्रा. लि.’...7 November 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
…मौत भी मै शायराना चाहता हूँ|अमर पुराणिक धीर गंभीर मंद्र खर्जातला आवाज, त्याला कारुण्यात चिंब भिजलेल्या भावनांचा गाभा, दर्दील्या आणि मखमली आवाजाची दैवी देणगी आणि त्याला कठोर परिश्रमांची जोड लाभलेले गजल गायक जगजित सिंग यांच्या जाण्याने दर्दी रसिकांच्या भावनांवर फुंकर घालणारा जीवाभावाचा सखा आपल्या अनंताच्या प्रवासाला निघून गेला. त्यांच्या जाण्याने...6 November 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
प्रशांत भूषण यांच्या देशद्रोही आणि धोकादायक विधानाचे खंडन वैचारिक पातळीवर करण्यासाठी भूषण यांना मारहाण होण्याआधी इतक्या दिवसात एक तरी पुरोगामी, एकतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाला का पुढे आला नाही? तोंडाला कुलूप लावून हे लोक का गप्प बसले? हिंदुस्थानच्या राष्ट्रवादाचे नुकसान झाले, हिंदुस्थानचे तुकडे झाले तर गप्प बसा, उलट त्यांना प्रोत्साहन द्या...16 October 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
नागपूर येथील विजयादशमीच्या उत्सवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या भाषणानंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते दिग्विजयसिंह, मनीष तिवारी या मंडळींना आनंदाच्या उकळ्या फुटत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. अण्णांच्या आंदोलनामागे संघाचा हात होता असा म्हणे या विद्वान, मुत्सद्दी राजकारण्यांनी आधीच शोध लावला होता. आता खुद्द सरसंघचालकांनीच त्यांच्या भाषणात अण्णांच्या आंदोलनात संघाचे...16 October 2011 / 1 Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
ते एकदम स्तब्ध आणि आश्चर्यचकित झाल्यासारखे दिसत होते. एक युरोपियन मुत्सद्दी एका भारतीय मित्राच्या मदतीने तेथे सुरू असलेली चर्चा समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते. हे समजून घेताना तारांबळ उडाल्याने, त्यांनी मला विचारले, ‘हे भारतातील प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि हा कार्यक्रमदेखील त्यांच्याच पुस्तकाच्या प्रकाशनाचा आहे, तरीही त्यांनी, सोनिया...16 October 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
टीम अण्णामधील एक सदस्य आणि प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांना भर कोर्टाच्या आवारात काही लोकांनी मारहाण केली. भारतीय समाजमन हिंसेचा सतत विरोध करत असल्यानं, एका वकिलाला भर कोर्टात मारहाण करणं, हे कुणालाही निषेधार्हच वाटेल. त्यात पुन्हा प्रशांत भूषण हे टीम अण्णाचे सदस्य असल्याने अण्णांच्या आंदोलनाबाबत लक्षावधी सर्वसामान्यांना सहानुभूती असल्याने,...16 October 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
गोव्यातल्या अवैध खाणकामाचे भयानक प्रकरण उघडकीस आले आहे. मात्र, निर्लज्जपणे जणूकाही झालेच नाही, अशा आविर्भावात हे प्रकरण काढणार्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचाच उपहास करण्याइतके सत्ताधारी निगरगट्ट बनले आहेत. कर्नाटकात खाणकामातील व्यवहारावरून भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर आरोप होताच देशभर गहजब माजवला गेला. भाजपाचे कर्नाटकातील पहिले मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी राजीनामा देईपर्यंत हा उलटसुलट...16 October 2011 / No Comment / Read More »