Home » Author Archive
अण्णांचे सीमोल्लंघन!

अण्णांचे सीमोल्लंघन!

Author :    मधल्या काळात अण्णा शांत होते, तरीही केंद्रातले कॉंग्रेसच्या नेतृत्वातील सरकार मात्र अस्वस्थच नव्हे, तर अत्यवस्थ देखील होते. त्यांना अण्णा नव्हे, तर त्यांनीच केलेली पापं येत्या काळात छळत राहणार आहेत. अण्णा शांत बसले होते. पण ते गप्प नव्हते. त्यांच्या आंदोलनाने सामान्यांचेच नव्हे, तर विचारवंतांचेही मानस ढवळून काढले आहे. अण्णांच्या आंदोलनाला...
सज्जनशक्तीचा पुरुषार्थ

सज्जनशक्तीचा पुरुषार्थ

Author :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात नागपूर येथे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे अत्यंत चिंतनशील असे भाषण झाले. सरसंघचालकांची विजयादशमी उत्सवातील भाषणे हा ऐतिहासिक दस्तऐवज असतो, इतकेच त्याचे महत्त्व असते, असे नाही. प्रत्येक वर्षी विजयादशमीला झालेली भाषणे आणि त्यानंतरचे राष्ट्रजीवन यांचा अभ्यास केला, तर या भाषणांचे महत्त्व जास्त ठळकपणे लक्षात येईल. संघाने...
मोदींच्या नेतृत्वाचे दशक

मोदींच्या नेतृत्वाचे दशक

Author :  गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या सलग कार्यकाळाला दहा वर्षे नुकतीच पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आपल्या प्रभावी नेतृत्वाने गुजरातला प्रगतीची एक नवी दिशा देत, सर्वधर्मसमभावाचे धोरण अंगीकारीत, आपल्या राज्याला त्यांनी विकासाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन विराजमान केल्याची ही पावती म्हणावी लागेल. शेती असो, शेतकरी असो, उद्योग असो, रस्ते असोत, पिण्याचे पाणी...
गज़लविराम!

गज़लविराम!

Author :  ‘ये दौलतभी ले लो, ये शौहरतभी ले लो भले छिन लो मुझसे मेरी जवानी मगर मुझको लौटा दो बचपन का सावन वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी’ या ओळींनी असंख्य रसिकांच्या हृदयात अढळ सिंहासन प्राप्त केलेल्या गजलसम्राट जगजित सिंह यांनी आज अखेर मृत्यूला कवटाळले. ‘मौत भी मै शायराना...
गरिबी हटविण्याची इच्छा कुणाची आहे?

गरिबी हटविण्याची इच्छा कुणाची आहे?

Author : अन्वयार्थ: तरुणविजयगरिबीच्या दस्तावेजांवरून सुरू झालेल्या वादविवादाने अमेरिकेत होणार्‍या गेल्या काही वर्षांतील ‘गरीब थिम’वाल्या पार्ट्यांची आठवण झाली. या पार्ट्यांमध्ये करोडपती कुबेर गरिबांसारखे कपडे घालून मलाईदार आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत असत. शहरात दररोज ३२ रुपये आणि खेड्यांमध्ये दररोज २६ रुपये कमावणार्‍या व्यक्तीला गरीब म्हणता येणार नाही, त्याचप्रमाणे अशी व्यक्ती केंद्र सरकारतर्फे...
जॉन आणि जॅकी

जॉन आणि जॅकी

Author : विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले    आपल्या कारकीर्दीत तर ते लोकप्रिय होतेच, पण आजही जनतेच्या मनातलं ज्यांचं स्थान जराही ढळलेलं नाही, असे काही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होऊन गेलेत. त्यांनी खरोखरच इतिहास घडवलाय्. पहिला मान अर्थातच जॉर्ज वॉशिंग्टनचा. मग बेंजामिन फ्रँकलीन, अब्राहम लिंकन, फर्डिनांड रुझवेल्ट आणि शेवटी जॉन केनेडी. सुरुवातीच्या काळात राष्ट्राध्यक्षांची पत्नी...
दिल्ली दरबार

दिल्ली दरबार

Author : दिल्ली दरबार: रविंद्र दाणीरेकॉर्ड    जम्मू- काश्मीर विधानसभेत सोमवारी एक अभूतपूर्व घटना घटली. सदस्यांनी- मंत्र्यांनी असांसदीय शब्दांचा वापर करणे आणि सभापतींनी ते शब्द कामकाजातून काढून टाकणे ही सामान्य बाब समजली जाते. लोकसभा- विधानसभांमध्ये हे होत आलेले आहे.पण, जम्मू – काश्मीर विधानसभेत सभापती मोहम्मद अकबर लोन यांनी पीडीपीच्या नेत्यासाठी- मौलवी इफ्तिखार अन्सारी...
सरकारचे प्राण आले कंठाशी !

सरकारचे प्राण आले कंठाशी !

Author : प्रहार : दिलीप धारुरकर     केंद्र सरकारचे प्राण अगदी कंठाशी आले होते. प्रणव मुखर्जी यांनी चांगलीच हाराकिरी केली होती. जे झाकली मूठ उघडली गेली आणि पी. चिदंबरमच नव्हे तर पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याही अंगाशी हा प्रवण मुखर्जी यांचा लेटरबॉम्ब आला होता. अखेर सोनिया गांधी यांनी डोळे वटारले आणि प्रणव मुखर्जी यांनी...
सरकारमधील युद्धबंदीत गृहमंत्री जायबंदी!

सरकारमधील युद्धबंदीत गृहमंत्री जायबंदी!

Author :  दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी     कुरुक्षेत्रावरील युद्धात सूर्यास्त झाला की त्या दिवसाचे युद्ध थांबत असे. गुुरुवारच्या सायंकाळी, सूर्यदेवता राष्ट्रपतिभवनाच्या भव्य घुमटामागे अस्तास जात असताना सरकारमधील वरिष्ठ मंत्री नॉर्थ ब्लॉकच्या प्रांगणात येऊन स्पेक्ट्रम प्रकरणी सरकारमध्ये सुरू झालेले ‘महाभारत’ संपल्याची घोषणा करीत होते. पण, तेथे उपस्थित असणार्‍यांना ही युद्धबंदी फक्त काही दिवसांची...
अण्णा, तेथे कशासाठी जाणार?

अण्णा, तेथे कशासाठी जाणार?

Author : मुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैनकाही दिवसांपूर्वी अण्णा हजारे यांना भेटण्यासाठी पाकिस्तानातून एक प्रतिनिधी मंडळ, त्यांच्या राळेगणसिद्धीच्या निवासी आले. अण्णांना भेटल्यानंतर प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी त्यांना पाकिस्तानच्या दौर्‍यावर येणाचा आग्रह केला. मागील काही दिवसांपासून अण्णांचे प्रसारमाध्यमांशी जोडले जाणे, हाच या दौर्‍याचाही उद्देश होता. दिल्लीमध्ये अण्णांचे उपोषण चालू असताना पाकिस्तानातील वर्तमानपत्रांत बातम्या प्रकाशित होत...