Home » Blog, उद्योग भरारी, उद्योग भरारी :अमर पुराणिक, औद्योगिक, स्थंभलेखक
अजमल संपला, आता अफझलचे बोला

अजमल संपला, आता अफझलचे बोला

Author : •सडेतोड : अरुण रामतीर्थकर• कसाबला फाशी देणे यात सरकारच्या देशभक्तीचा लवलेश नाही. यात फक्त राजकारण आहे. कसे ते पहा. २६/११ च्या हल्ल्यात साळस्कर, करकरे, कामटे आणि ओंबाळे यांच्यासह १९ पोलीस शहीद झाले. करकरेंना कसाब नव्हे, तर हिंदुत्वावाद्यांनी मारले असे कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह म्हणाले नव्हते? खटला चालू असताना हे विधान म्हणजे...
फक्त बाटलीच नवी

फक्त बाटलीच नवी

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर या बाटलीचा शिरोभाग म्हणजे आतील द्रवावर राहुल गांधी यांचा असलेला प्रभाव. ही बाब खरी असेल तर या मंत्रिमंडळाच्या पात्रतेबद्दल अपेक्षाच ठेवायला नको. मुळात राहुल गांधी किती कार्यक्षम हाच यक्षप्रश्‍न आहे. उगीच कलावतीच्या घरी जाऊन जेवायचे आणि बाह्या सावरत अडाणी जनतेला खोटी आश्‍वासने द्यायची या पलीकडे त्यांच्या...
मुकी बिचारी कुणी हाका

मुकी बिचारी कुणी हाका

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर   मला आश्‍चर्य वाटते ते कॉंग्रेस पक्षाचे. मतांसाठी लाचारी ही तर त्यांच्या रक्तात भिनली आहे. कोंडवाड्यात जनावरे घातल्यावर कॉंगे्रस पुढार्‍यांचे तेथे काय काम! तेथे ते कोणाची बाजू घेत होते? पोलीस अधिकार्‍यांना फार दोष देता येत नाही कारण त्यांनी कायद्यानुसार कारवाई केली की कॉंग्रेसवाला तेथे कडमडलाच म्हणून...
केजरीवाल कोणाचा घात करणार?

केजरीवाल कोणाचा घात करणार?

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर भाजपाला सत्तेवर येण्याची संधी असताना केजरीवाल दिल्ली विधानसभेच्या सर्व जागा लढवून कॉंग्रेसविरोधी मतात फूट पाडत आहेत. निकराच्या लढाईत हजार बाराशे मते घेऊन केजरीवालांचे उमदेवार पडतील. त्यांची हजार बाराशे मते कॉंग्रेस विरोधातील असतील. साहजिकच केजरीवाल यांची ही खेळी कॉंग्रेसला चौथ्यांदा दिल्लीची सत्ता मिळवून देणारी आहे. अशारीतीने भाजपची...
सोशल मीडियाचा समाजविघातक वापर

सोशल मीडियाचा समाजविघातक वापर

Author : •पंचनामा : भाऊ तोरसेकर• ज्या दिवशी अवघी मुंबई रस्त्यावर लोटली होती, आणि कलानगर वांद्रे ते शिवाजीपार्क सेनाभवनच्या तीन चार किलोमिटर्स रस्त्यासह आसपासच्या इमारतीवर जनसागराची त्सुनामी आली होती, तेव्हा मुंबईपासून ७०-८० किलोमिटर्स दूर असलेल्या पालघर या छोटेखानी शहरामध्ये एका विशीतल्या मुलीने फ़ेसबुकवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ‘जगात रोज कित्येक माणसे मरत असतात,...
मेहदी हसन : अबके हम बिछडे

मेहदी हसन : अबके हम बिछडे

Author : •अमर पुराणिक• आषाढातल्या मेघांसारखा घनगंभीर खर्जातला आवाज, विरहाच्या करूण भावनांच्या धारदार ताना, हृदय हेलावणारं आशयघन गमक अंग, ऐकणार्‍या रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत काळीज चिरणारी आकारयुक्त आलापी आणि शायरांच्या शायरीचे रागांच्या चौकटीतून आपल्यासमोर स्पष्ट चित्र उभे करणारे महान गजल सम्राट मेहदी हसन यांच्या गायकीचा महिमा काय वर्णावा? या महान कलावंताच्या निधनाने...
सूर संगत स्वरप्रभूंची

सूर संगत स्वरप्रभूंची

Author : •अमर पुराणिक• अनहत आद नाद को पार न पायो | पचिहारी गुणी ग्यानी ॥ बलीहारी उन गुरुन की अहीमदजीको | नाद भेद की बात बखानी ॥ हिंदुस्थानी शास्त्रिय संगीतातील ‘गौरीशंकर’ जयपूर घराण्याचे उध्वर्यु उस्ताद अल्लादिया खॉं यांनी बांधलेल्या ‘शंकरा’ रागातील वरील बंदिश स्वरप्रभू कै. पं. प्रभूदेव सरदार यांच्या अतुलनीय गायकीबद्दल...
बँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक

बँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक

Author : •उद्योग भरारी : अमर पुराणिक• ‘‘आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा बँकेला आणि ग्राहकांना खूप फायदा झाला आहे. सोलापुरात जवळ जवळ १ हजार लोक इंटरनेट बँकिंगचा वापर करू लागले आहेत. ई-ट्रँझॅक्शनचे खूप फायदे असून, याचा वापर आणखी मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे असल्याचे मत बावस्कर यांनी व्यक्त केले. आयकर ई-रिर्टन, इतर कर भरण्यासाठी अजूनही...
बंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा

बंग उद्योग समूह : तत्त्वनिष्ठ, बहुआयामी परंपरा

Author :  • उद्योग भरारी : अमर पुराणिक• ‘‘पाणी, अखंड वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधांबाबत सोलापूर मागे असल्याने ‘फॉरीन बायर्स’ सोलापूरमध्ये यावयास इच्छुक नाहीत. आजचे बहुसंख्य उद्योग हे निर्यातीवर आधारित आहेत. साधारणपणे ६० टक्क़े उत्पादने निर्यात होतात. नवे उद्योजक व खरेदीदाराला जर मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, तर तो सोलापुरात यायला तयार होणार...
हिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर

हिमालया टेक्स्टाईल्स : वस्त्रोद्योगातील गौरीशंकर

Author : • उद्योग भरारी : अमर पुराणिक• ‘‘सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने सोलापूरचा वस्त्रोद्योग हा सोलापूरच्या प्रगतीचा कणा असल्याने वस्त्रोद्योगाला पुन्हा बळ मिळणे आवश्यक आहे. जगभरात लोक सोने आणून सोन्याचे दागिने करतात, पण सोलापूरकर मातीचे सोने करतो. सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चादर किंवा टेरीटॉवेल उत्पादनांच्या सर्वच प्रक्रिया ‘इन हाऊस’ म्हणजे...