Author : AMAR PURANIKtweet
•सडेतोड : अरुण रामतीर्थकर• १६ डिसेंबरच्या रात्री दिल्लीत बलात्काराची शिकार झालेल्या आणि नंतर प्राणघातक हल्ला झालेल्या त्या तरुणीबद्दल मला कणव वाटते. असे घडायला नको होते, पण असे म्हणजे कसे? माझ्या मते त्या घटनेचे दोन भाग आहेत. ही तरुणी आणि तिचा प्रियकर बसमध्ये चढल्यानंतरचे दोन तास हा एक भाग आणि बसमध्ये...22 January 2013 / 1 Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•सडेतोड : अरुण रामतीर्थकर• सेक्युलर बनण्याच्या नादात भाजपचे नुकसान होत आहे. उत्तर प्रदेशात तिसर्या क्रमांकावर फेकले जाणे आणि हिमाचल प्रदेशात ४१ वरून २६ होत सत्ता जाणे यामागे हेच कारण आहे. सध्या भाजपची ओळख कट्टर हिंदू अशीही नाही आणि सेक्युलर अशीही नाही. कितीही कसोशीने प्रयत्न केले तरी भाजपच्या सेक्युलॅरिझमवर कोणी विश्वास...25 December 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•प्रशांत देशपांडे• सरहद को प्रणाम हा कार्यक्रम देशाच्या आजच्या नवीन पीढीला देशाची भूसीमा किती आहे, तेथील भागात राहणार्यांचे जीवन. परिवारासोबत परिचय व्हावा तेथील पर्यावरण व सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करावा आपल्या ज्ञानात भर पडावी ‘देश रक्षा धर्म हमारा देश रक्षा कर्म हमारा’ हा मंत्र जपत आपण एक चांगले नागरिक आहोत या...25 December 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•सडेतोड : अरुण रामतीर्थकर• केशुभाईंचा गुजरात परिवर्तन पक्ष भाजपाची मते खाईल यात तथ्य आहे, पण त्याच वेळी कॉंग्रेसची मोदीविरोधी आणि सेक्युलर मते आहेत त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनला दल संयुक्त आणि बसपा असे तिघेजण कुरतडत आहेत. त्यामुळे पुन्हा मोदी हे निर्विवाद सत्य १००-१२५ की १५० एवढीच उत्कंठा. गेले वर्षभर गाजत असलेली...25 December 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•सडेतोड : अरुण रामतीर्थकर• जुन-जुलै मधील वृत्तपत्रे काढली तर शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेली अनधिकृत शाळांची यादी दिसेल. एकीकडे शिक्षण हा मूलभूत अधिकार असे म्हणताना मुलांना शिक्षण देणार्या शाळा अनधिकृत ठरतातच कशा? अडाणी नागरिकांपेक्षा अनधिकृत शाळेत शिकून साक्षर झालेले नागरिक देशाला लांच्छानास्पद आहेत काय? काही महिन्यांपूर्वी पंढरपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची मान्यताच परीक्षेपूर्वी...25 December 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•सडेतोड : अरुण रामतीर्थकर• कसाबला फाशी देणे यात सरकारच्या देशभक्तीचा लवलेश नाही. यात फक्त राजकारण आहे. कसे ते पहा. २६/११ च्या हल्ल्यात साळस्कर, करकरे, कामटे आणि ओंबाळे यांच्यासह १९ पोलीस शहीद झाले. करकरेंना कसाब नव्हे, तर हिंदुत्वावाद्यांनी मारले असे कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह म्हणाले नव्हते? खटला चालू असताना हे विधान म्हणजे...25 December 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर या बाटलीचा शिरोभाग म्हणजे आतील द्रवावर राहुल गांधी यांचा असलेला प्रभाव. ही बाब खरी असेल तर या मंत्रिमंडळाच्या पात्रतेबद्दल अपेक्षाच ठेवायला नको. मुळात राहुल गांधी किती कार्यक्षम हाच यक्षप्रश्न आहे. उगीच कलावतीच्या घरी जाऊन जेवायचे आणि बाह्या सावरत अडाणी जनतेला खोटी आश्वासने द्यायची या पलीकडे त्यांच्या...25 December 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर मला आश्चर्य वाटते ते कॉंग्रेस पक्षाचे. मतांसाठी लाचारी ही तर त्यांच्या रक्तात भिनली आहे. कोंडवाड्यात जनावरे घातल्यावर कॉंगे्रस पुढार्यांचे तेथे काय काम! तेथे ते कोणाची बाजू घेत होते? पोलीस अधिकार्यांना फार दोष देता येत नाही कारण त्यांनी कायद्यानुसार कारवाई केली की कॉंग्रेसवाला तेथे कडमडलाच म्हणून...25 December 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर भाजपाला सत्तेवर येण्याची संधी असताना केजरीवाल दिल्ली विधानसभेच्या सर्व जागा लढवून कॉंग्रेसविरोधी मतात फूट पाडत आहेत. निकराच्या लढाईत हजार बाराशे मते घेऊन केजरीवालांचे उमदेवार पडतील. त्यांची हजार बाराशे मते कॉंग्रेस विरोधातील असतील. साहजिकच केजरीवाल यांची ही खेळी कॉंग्रेसला चौथ्यांदा दिल्लीची सत्ता मिळवून देणारी आहे. अशारीतीने भाजपची...25 December 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•डॉ. मनमोहन वैद्य• अखिल भारतीय प्रचारप्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घुसखोर म्हटलं की आपल्या मनात सीमेपलीकडून आपली सुरक्षा व्यवस्था भेदून आपल्या देशात घुसणारी परदेशी माणसंच येतात. त्यांच्यामुळे निर्माण होणार्या राष्ट्रीय सुरक्षा, देशांतर्गत कायदा व्यवस्था, रोजगार, सामाजिक तणाव आदी देशाला भेडसावणारे प्रश्न डोळ्यांपुढे येतात. ही भौतिक पातळीवरील घुसखोरी झाली; व त्याचा योग्य...27 November 2012 / 1 Comment / Read More »