Home » Author Archive
सोशल मीडियाचा समाजविघातक वापर

सोशल मीडियाचा समाजविघातक वापर

Author : •पंचनामा : भाऊ तोरसेकर• ज्या दिवशी अवघी मुंबई रस्त्यावर लोटली होती, आणि कलानगर वांद्रे ते शिवाजीपार्क सेनाभवनच्या तीन चार किलोमिटर्स रस्त्यासह आसपासच्या इमारतीवर जनसागराची त्सुनामी आली होती, तेव्हा मुंबईपासून ७०-८० किलोमिटर्स दूर असलेल्या पालघर या छोटेखानी शहरामध्ये एका विशीतल्या मुलीने फ़ेसबुकवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. ‘जगात रोज कित्येक माणसे मरत असतात,...
हिमाचल प्रदेशमध्ये ‘मिशन रिपीट’ यशस्वी ठरणार?

हिमाचल प्रदेशमध्ये ‘मिशन रिपीट’ यशस्वी ठरणार?

Author :  राज्याला स्वावलंबी आणि आर्थिकदृष्टया सक्षम बनविणे हे या सरकारने आपले लक्ष्य ठेवले. भाजपा सरकारने केलेली हीच विकासकामे निवडणूक अजेंडयावर घेऊन भाजपा नेते आणि कार्यकर्ते प्रचाराच्या रणभूमीत उतरले आहेत. ‘मिशन रिपीट’चा नारा देत भाजपाने जनतेच्या मनात स्वतःचे स्थान पक्के करण्याचा प्रयत्न केला आहे.हिमाचल प्रदेशमध्ये नवरात्रीचे ढोल वाजण्याच्याही आधी  निवडणुकांचे ढोल वाजू...
जगभरातील हिंदूंचे रक्षण, हे भारत सरकारचे कर्तव्य

जगभरातील हिंदूंचे रक्षण, हे भारत सरकारचे कर्तव्य

Author : डॉ. मोहनजी भागवत दर वर्षीप्रमाणे यंदाही नागपूरच्या रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा झाला. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या वेळी आपल्या भाषणात विजयादशमीच्या पर्वाचे आजच्या काळातील महत्त्व प्रतिपादित केले. तसेच देशातील विविध समस्यांचा परामर्श घेत त्यांनी हिंदू जनतेला जागृतीचे आवाहनही केले. या कार्यक्रमाला आर्ष विद्या गुरुकुलम...
बियॉंड रिझनेबल डाऊट; अर्थात नि:संशय

बियॉंड रिझनेबल डाऊट; अर्थात नि:संशय

Author :  पंचनामा : भाऊ तोरसेकर अकरा वर्षापुर्वीची गोष्ट आहे. नुकताच न्यूयॉर्कच्या जागतिक व्यापार केंद्रावरचा हल्ला झालेला होता. तिथले जुळे मनोरे प्रवासी विमाने आदळून उध्वस्त केल्याची घटना घडून पंधरा दिवस सुद्धा झालेले नसतील. तेव्हा सीएनएन या वाहिनीवर त्या महानगरातील पादचार्‍यांच्या मुलाखती दाखवल्या होत्या. तोपर्यंत त्या हल्ल्यामागे अल कायदा व त्याचा म्होरक्या ओसामा...
खरंच ओझं कमी झालंय का?

खरंच ओझं कमी झालंय का?

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर  पवार फॅमिली म्हणजे महाराष्ट्राला झालेले ओझे आहे, असे मी दोन आठवड्यांपूर्वी याच सदरातून म्हटले होते. एवढ्या लवकर निम्मे ओझे कमी होईल असे वाटले नव्हते, पण झाले खरे तसे. अजितरावांनी दणक्यात राजीनामा आपटला. म्हणे खळबळ उडाली. ही लबाड माणसं आहेत. सत्तेसाठी जीवाचा आटापिटा करणारी. चिंतामणराव देशमुख आणि...
खाया पिया कुछभी नही, गिलास तोडा बारा आना

खाया पिया कुछभी नही, गिलास तोडा बारा आना

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर  परवा अजितदादांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजिनामा दिला. त्यानंतर जे काहूर माजले आहे, त्याचा आढावा घ्यायचा तर खुप म्हणजे खुपच मागे जावे लागेल. म्हणजे जेव्हा (अजित)दादांनी राजकारणात पडायचा विचार सुद्धा केला नव्हता, त्या काळापर्यंत मागे जावे लागेल. मला वाटते ते १९७८ साल होते आणि तेव्हा दादांचे चुलते...
दिल्ली सरकारला भेडसावणारा एम फ़ॅक्टर

दिल्ली सरकारला भेडसावणारा एम फ़ॅक्टर

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर   पंतप्रधान मनमोहन सिंग, त्यांचा पाठींबा काढून घेणार्‍या ममता. इशारे देणारे एम. करूणानिधी, नव्याने पाठींबा देण्याची शक्यता असलेले मायावती व मुलायम आणि पुढल्या पंतप्रधान पदावर दावा न सांगूनही भेडसावणारे नरेंद्र मोदी. या प्रत्येक नावात एम हे इंग्रजी अक्षर सामावले आहे. त्यातला कुठला एम. फ़ॅक्टर आजच्या राजकीय...
पाकिस्तानशी क्रिकेट ही तर लाचारी

पाकिस्तानशी क्रिकेट ही तर लाचारी

Author :  सडेतोड : अरुण रामतीर्थकर भारत-पाक क्रिकेट म्हणजे धार्मिक तणावाला कारण असते, हे पोलीस खातेही मान्य करेल. धार्मिक तणाव निर्माण झाला तरी होऊ दे पाकिस्तानी संघ येथे येऊन क्रिकेट खेळणारच ही भूमिका मान्य होणार असेल तर मंदिर वही बनाएंगे या गीतावर बंदी का? अफझल खानाचा वध आणि शाहिस्तेखानाची बोटे तोडली हे...
मागास ते नाहीत, आपणच आहोत

मागास ते नाहीत, आपणच आहोत

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर बातमी मालदिव या छोट्याशा देशातील आहे. छोटा देश म्हणजे केवढा? राजीव गांधी पंतप्रधान असताना एल.टी.टी.इ.चे म्हणजेच लंकेतील सशस्त्र तामिळींचा १४-१५ जणांचा गट चालून गेला आणि देश चक्क ताब्यात घेतला. पंतप्रधान मोहंमद कय्यूम यांनी राजीव गांधी यांना मदत मागितली. आपल्या नौदलाची एक तुकडी लगेच रवाना झाली. भारतीय...
सुदर्शनजी

सुदर्शनजी

Author : भाष्य – मा. गो. वैद्य गेल्या शनिवारी म्हणजे दि. १५ सप्टेंबर २०१२ ला माजी सरसंघचालक श्री सुदर्शनजी यांचे रायपूरला निधन झाले. कुप्पहळ्ळी सीतारामय्या सुदर्शन असे त्यांचे पूर्ण नाव. ते जन्माने मराठी भाषी असते, तर हेच नाव सुदर्शन सीतारामय्या कुप्पहळ्ळीकर असे झाले असते. त्यांचे मूळ गाव कर्नाटकातील कुपहळ्ळी. सीतारामय्या हे त्यांचे...