Author : AMAR PURANIKtweet
भाऊ तोरसेकर स्वातंत्र्य मिळाल्यावर माझा जन्म झाला. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीशी तसा माझा दुरान्वयेही संबंध आला नाही. पण जेव्हा थोडीफ़ार अक्कल येऊ लागली व आजुबाजूच्या घटना घडामोडींचे अर्थ लक्षात येऊ लागले, तेव्हाही आधीच्या पिढीमधला तो स्वातंत्र्याचा जोश बघण्याचे भाग्य माझ्या पदरी पडले. तेव्हा देश स्वतंत्र झाला तरी सेक्युलर झालेला नव्हता....29 April 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
भाऊ तोरसेकर कालपरवाच एक सनसनाटी माजवणारी बातमी वाहिन्यांवर आणि प्रमुख वृत्तपत्रातून झळकली. देशाचे लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या एका गोपनिय पत्रासंबंधी ती बातमी होती. त्यात त्यांनी देशाची सेनादले कशी आधुनिक व उत्तम शस्त्रास्त्रे व उपकरणांअभावी युद्धसज्ज नाहीत, याचा पाढा वाचलेला आहे. त्याच्या दोनच दिवस आधी, आणखी एक...9 April 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
भाऊ तोरसेकर मंगळवारी टीव्ही पाहत असताना ‘लोकमत’ वाहिनीकडे लक्ष गेले. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विविध महानगरांतील मतदारांच्या मनाचा कौल घेण्यात आला, त्याचे विश्लेषण चालू होते. त्यात पुणेकरांच्या मनाचा कौल सांगितला जात होता. इतर प्रश्नांबरोबर लोकप्रिय नेत्याचाही विषय होता. कोण पुण्याला न्याय देऊ शकेल? या प्रश्नावर 35 टक्के लोकांनी अजितदादा पवार, तर...9 April 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
भाऊ तोरसेकर गेल्या मंगळवार बुधवारी एक चमत्कार घडला. देशातील पाच राज्य विधानसभांचे निकाल लागले होते आणि त्यावर सगळीकडे उहापोह चालू असताना सोनिया गांधी व राहूल गांधी यांनी पत्रकारांसमोर येऊन पराभव स्विकारत असल्याचे जाहिरपणे सांगितले. असे गेल्या बारा तेरा वर्षात कधी झाले नव्हते. म्हणुनच त्याला मी चमत्कार म्हणतो. १९९८ सालात कॉग्रेसचे...9 April 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
भाऊ तोरसेकर राज्यसभा निवडणूका लौकरच होणार आहेत आणि त्यात महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने रामदास आठवले नाराज आहेत. आपल्या अपेक्षा पुर्ण नाही झाल्या, तर माणूस नाराज होतोच. आठवले माणूस आहेत आणि म्हणुनच त्यांचे नाराज होणे स्वाभाविक आहे. शिवाय त्यांनी सेना भाजपाच्या युतीमध्ये येताना मोठा राजकीय धोका पत्करला होता. अर्थात त्याला धोका...9 April 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•यांची बोटं तंतूवाद्यांना भावना व्यक्त करायला लावतात •अमर पुराणिक• चिंटूसिंग यांनी वयाच्या केवळ १८ व्या वर्षी आपल्या बोटातील संगीताच्या जादूने ९० च्या दशकातील तरुणांना भूरळ घातली आणि पाहता पाहता चिंटूसिंग हे संगीतप्रेमी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले. चिंटूसिंग यांचे गिटार वाजवणे ऐकणार्यांच्या कानांना अचंबित करतेे. त्यांच्या बोटातील जादू, तारांवरुन पळणारी चपळ...31 March 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
ऍड. दादासाहेब बेंद्रे, पुणे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सल्लागार परिषद अशी समिती नेमली, या परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी या आहेत. या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयात वकिली करणार्या तिस्ता सेटलवाड, सय्यद शहाबुद्दीन, अरुणा रॉय व अन्य सभासद आहेत. या सल्लागार परिषदेने एक मसुदा समिती नेमली. धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांचे संरक्षण करावे असा...31 March 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
अमर पुराणिक आपल्या कोणत्याही भाषणात सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची तोंड फाटेस्तोवर प्रशंसा करतात आणि लालबहादूर शास्त्री यांचा उल्लेख टाळतात किंवा ओझरता उल्लेख करतात. मात्र सोनियांना नरसिंह राव यांच्या नावाचा उल्लेखही करावासा वाटत नाही. मुळात ही पंरपरा नेहरूंपासून चालत आलेली आहे. गांधी-नेहरू...31 March 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर तेल दरवाढीवरून केंद्र सरकारला ब्लॅकमेल करीत ममतादीदींनी बंगालसाठी मोठे पॅकेज मिळवले. हेच तंत्र वापरत शरद पवारांनी लवासासाठी परवानगी आणली. परवानगी म्हणजे काय? इमारती उभ्या राहिल्या. मधुचंद्रासाठी हजार जोडपी येऊन गेली. व्यापार सुरूही झाला. आता कसली ढेकळाची परवानगी? स्वच्छ पृथ्वीराजांनी लवासासाठी धावपळ करणे हे तर अनाकलनीयच आहे………………...31 March 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•अमर पुराणिक या मनपा निवडणुकीत केंद्रीय नेत्यांपासून स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले. एकमेकांचे अतिशय हीन प्रकारे वस्त्रहरण केले. यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी जी पाताळाची पातळी गाठली, ती लांच्छनास्पदच होती. राजकारणात आणि प्रेमात सर्व क्षम्य असते असे म्हणतात. चाणक्यांनी कुटनिती सांगितली म्हणतात, पण त्यांनी सांगितलेल्या...20 February 2012 / No Comment / Read More »