Home » Author Archive
घटना वाईट, फलश्रुती अधिक वाईट

घटना वाईट, फलश्रुती अधिक वाईट

Author :  सडेतोड : अरुण रामतीर्थकर या लेखात उद्धृत केलेल्या सत्य घटनेतील आई व मुलीचे आई बाप सुटले पण ज्यांना मुलीचे गुपचूप क्युरेटिंग किंवा ऍबॉर्शन करावे, लागते किंवा ‘मी खुशीने धर्मांतर करत आहे.’ असे ऍफिडेव्हिट मुलगी बापाच्या तोंडावर फेकते, तेंव्हा आई-बापास किती यातना होतात. अशी वेळ आपल्यावर येऊ नये असे आपणास वाटते...
साखरझोप आणि लाऊडस्पीकर

साखरझोप आणि लाऊडस्पीकर

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर झोपमोड करणार्‍या लाऊड स्पीकरबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने २४ जानेवारीला एका निकालात आणखी कडकपणा आणला. पण उपयोग काय? असे एकूण ३ निर्णय झाले पण पूर्वीच्या निर्णयाचा त्रास फक्त हिंदु आणि बौध्द यांनाच होत आहे. नव्या निकालाने त्यात फरक थोडाच पडणार आहे? वाचकहो, तुमच्यापैकी असे कितीजण भाग्यवान आहेत...
बँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक

बँक ऑफ महाराष्ट्र : ग्राहकांच्या सामर्थ्याचे प्रतीक

Author : •उद्योग भरारी : अमर पुराणिक• ‘‘आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा बँकेला आणि ग्राहकांना खूप फायदा झाला आहे. सोलापुरात जवळ जवळ १ हजार लोक इंटरनेट बँकिंगचा वापर करू लागले आहेत. ई-ट्रँझॅक्शनचे खूप फायदे असून, याचा वापर आणखी मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे असल्याचे मत बावस्कर यांनी व्यक्त केले. आयकर ई-रिर्टन, इतर कर भरण्यासाठी अजूनही...
नाट्य संमेलन एकदाचे उरकले

नाट्य संमेलन एकदाचे उरकले

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर सांगलीच्या ९२ व्या नाट्य संमेलनात एक जेवणावळी सोडल्या तर वाखाणण्याजोगे काही झाले नाही. ऐनवेळचे उद्घाटक अमोल पालेकर यांनी कालबाह्य तर्कदृष्ट विचार मांडून प्रथमग्रासे मक्षिकापात: केला प्रेक्षकांनी नाकारलेल्या समांतर रंगभूमीचा विचार पारंपरिक रंगभूमीच्या व्यासपीठावर मांडून पालेकर यांनी मिळालेल्या व्यासपीठाचा दुरूपयोग केला आहे.  ९२ वे मराठी नाट्य संमेलन...
लष्कराला डिवचण्याचे दु:साहस नको

लष्कराला डिवचण्याचे दु:साहस नको

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर आपल्या शेजारच्या पाकिस्तान, बांगला देश आणि ब्रह्मदेशात लष्कराने सत्तेत किती रस घेतला, हे आपण पहात आहोत. भारतीय सेनेने असा अविचार आजवर तरी केलेला नाही. सरकारनिष्ठा कधी पातळ केली नाही. असे असताना ११ लाख सैनिकांच्या प्रमुखाला अन्याय झाला म्हणून कोर्टात जावे लागते. सैन्याच्या मनात यापुढे विकल्प आला...
रेड्डी, पाटील किती खरं बोललात!

रेड्डी, पाटील किती खरं बोललात!

Author :  सडेतोड : अरुण रामतीर्थकर राष्ट्रपती प्रतिभा पाटील किंवा आमदार प्रणिती शिंदे या उच्चपदस्थ आहेत, पण त्यांचा पोषाख किती नीटनेटका असतो ते पहा. बारावी किंवा एफ.वाय.ला असलेल्या पोरींनाच टी-शर्ट, पँट घालावी का वाटते? यालाच स्त्रीमुक्ती, महिला स्वातंत्र्य म्हणायचे, तर बलात्काराच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करू नका. एक पोलीस अधिकारी व एक...
दर्डा कुटुंबाच्या गर्भश्रीमंतीचे रहस्य

दर्डा कुटुंबाच्या गर्भश्रीमंतीचे रहस्य

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर केवळ एक वृत्तपत्र काढून करोडोची इस्टेट करणे दर्डा कुटुंबास कसे जमले? सत्तारूढ पक्षात जाऊन त्यांनी भूखंड लाटले. खासदार निधी घरातच वापरून शिक्षणसंस्था, फाईव्ह स्टार हॉटेले काढली. खोर्‍याने पैसा कमावला. हा पत्रकारितेचा अक्षम्य दुरुपयोग आहे!………………………….. लहानपण कष्टात, गरिबीत गेले, पण बुद्धिचातुर्य, धाडस या जोरावर नशीब पालटवणारी खूप...
लो क पा ल : शिवसेनेची भूमिकाच रास्त!

लो क पा ल : शिवसेनेची भूमिकाच रास्त!

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर लोकपाल’ हा विषय सध्या फारच गाजत आहे. एकजण त्याला सक्षम म्हणणार तर दुसरा ‘जोकपाल’ म्हणणार. लोकपालाचे अधिकार यावर विरोधी पक्षातही एकमत नाही. लोकपाल कसा हवा, यापेक्षा लोकपाल हवा की नको? याचा विचार करायला हवा. ‘लोकपाल अनावश्यक’ हे शिवसेनेचे मत या गदारोळातही उचित आणि यथार्थ दिसते…………………………………… हत्तीणीचे...
आपत्ती व्यवस्थापन की व्यवस्थापकीय आपत्ती?

आपत्ती व्यवस्थापन की व्यवस्थापकीय आपत्ती?

Author :  भाऊ तोरसेकर     बुधवारी पहाटे केव्हातरी मुंबईच्या पुर्व उपनगरातील विद्याविहार भागात रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला,आग लागली आणि ती संपुर्ण यंत्रणाच कोलमडून पडली. मग बुधवार उजाडला तेव्हा सकाली कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या लोकांचे हाल सुरू झाले. कारण स्पष्ट आहे. विद्याविहार हे स्थान, मुंबई बेट व पुर्वेकडील उपनगरांना जोडणारे आहे. तिकडे दिल्ली...
पगडीसोबती झरदारी लांडोर नाचला नवा

पगडीसोबती झरदारी लांडोर नाचला नवा

Author : भाऊ तोरसेकर  गेल्या आठवड्यात अचानक पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ़ अली झरदारी भारत भेटीसाठी येऊन गेले. त्यातून पुन्हा जुन्या व शिळ्या कढीला ऊत आणण्याचा सोहळा वाहिन्या व वृत्तपत्रांनी पार पाडला. मग त्यात २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यापासून, सईद हफ़िजवर खटला भरण्यापासून पाक तुरूंगात खितपत पडलेल्या सर्वजीतसिंग याच्या सुटकेपर्यंत; सर्वच विषयांचे चर्वितचर्वण झाले. अर्थात...