Home » Author Archive
वाल्मिकी कोणाला हवाय? वाल्याच हवा

वाल्मिकी कोणाला हवाय? वाल्याच हवा

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर अठरा वर्षापुर्वीची गोष्ट आहे. तेव्हा अण्णा हजारे फ़ारसे प्रकाशात नव्हते. आज जेवढा त्यांच्या नावाचा गवगवा चालू आहे, तेवढा प्रकाशझोत तेव्हा मुंबई महापालिकेचे उपायुक्त गो. रा. खैरनार यांच्यावर होता. जणू या देशातला वा समाजातला संपुर्ण भ्रष्टाचार एकटे खैरनार घण घालून जमीनदोस्त करणार, अशीच माध्यमांची समजूत होती. अर्थात...
सूर संगत स्वरप्रभूंची

सूर संगत स्वरप्रभूंची

Author : •अमर पुराणिक• अनहत आद नाद को पार न पायो | पचिहारी गुणी ग्यानी ॥ बलीहारी उन गुरुन की अहीमदजीको | नाद भेद की बात बखानी ॥ हिंदुस्थानी शास्त्रिय संगीतातील ‘गौरीशंकर’ जयपूर घराण्याचे उध्वर्यु उस्ताद अल्लादिया खॉं यांनी बांधलेल्या ‘शंकरा’ रागातील वरील बंदिश स्वरप्रभू कै. पं. प्रभूदेव सरदार यांच्या अतुलनीय गायकीबद्दल...
सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम

सेनापती निवृत्त पण प्रश्‍न कायम

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर  संरक्षणावर वाटेल तेवढा खर्च करायला कोणाचीच हरकत नाही. मात्र शस्त्र खरेदीच्या नावाने शस्त्र दलाल अब्जावधी रुपयांचा गाळा काढत आहेत. हे प्रकरण एवढे उघड झाल्यावर तरी दलाली बंद होणार की, अडसर दूर झाला आता घ्या हात मारून असे होणार! ग्यानी झेलसिंग राष्ट्रपती असतानाची गोष्ट. राष्ट्रपती पदासाठी इंदिरा...
हुशार निर्मलबाबा, आपणच मूर्ख

हुशार निर्मलबाबा, आपणच मूर्ख

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर जीवनातील गंभीर समस्यांवर रोज पाणीपुरी खा, असा सल्ला देणार्‍या निर्मलबाबास ४ महिन्यांत १२३ कोटी रु. मिळाले. तो मूर्ख नाही. धर्माला ग्लानी आली असता असे पैसे खर्च करणारे हिंदूच मूर्ख, बावळट आहेत. गेल्या महिन्यात काही हिंदी वृत्तवाहिन्यांवर निर्मलबाबा या तथाकथित चमत्कारी पुरुषाच्या दरबाराचे थेट प्रक्षेपण चालू होते....
निःसंशय, व्यंगचित्रच निषेधार्ह!

निःसंशय, व्यंगचित्रच निषेधार्ह!

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर लिब्रहान आयोगाने १६ वेळेस मुदतवाढ मागत २० वर्षांनी २००४ साली अहवाल दिला. २००२ च्या गुजरात दंगलीची चौकशी करणार्‍या नानावटी आयोगाचा अहवाल अजून तयार नाही. मात्र बहुभाषी, बहुधर्मी देशाला एकसंध ठेवणारी चिरकालीन राज्यघटना वर्षात तयार नाही म्हणून व्यंगचित्र काढणे हे चूक. ते कालबाह्य झाले तरी छापणारे मूळ...
कत्तलखाना : गोळेवाडी आणि पनवेलचा

कत्तलखाना : गोळेवाडी आणि पनवेलचा

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर या निषेधार्ह प्रकारात वाईट एका गोष्टीचे वाटले. गाय कापणारच म्हणत ५०-६० लोक लगेच जमले पण गाय वाचवा म्हणणार्‍या चेतनच्या पाठीशी ४८ तासात कोणी आले नाही. यानंतर पोलिसांनीही नसते झंझट म्हणत अशा प्रकारच्या भविष्यातील घटनांकडे दुर्लक्ष केले तर त्यांना दोष कसा देणार? पनवेल हे मुंबई-पुणे महामार्गावरील सिंधुदुर्ग...
ही आबांची धमकीच आहे पण…

ही आबांची धमकीच आहे पण…

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर चोरी झाली तर देवस्थान ताब्यात घेऊ असे गृहमंत्री म्हणाले ती धमकी आहेच पण चोर्‍या आपल्याच देवळात कां होतात? रस्तारुंदीत देवळे पाडल्यावरही निवांत रहाण्याएवढा निगरगट्टपणा आपल्यातच कां आला? चोर्‍यांचाउपद्रव होणार्‍या देवस्थानांनी धर्मश्रध्दा बळकट होण्यासाठी आजवर काय केले याचाही विचार झाला पाहिजे. गृहमंत्री आर.आर.पाटील हा तसा सच्चा माणूस...
वैचारिक संस्कृतीचे व्यंग-चित्र

वैचारिक संस्कृतीचे व्यंग-चित्र

Author : पंचनामा : भाऊ तोरसेकर माझ्यात आणि सुहास पळशीकर यांच्यात त्यानीच लिहिलेल्या एका पुस्तकाबद्द्ल झालेला पत्रव्य्वहार इथे मी मुद्दाम जसाच्या तसा दिला आहे. वाचकाच्या चिकित्सक बुद्धीवर माझा पुर्ण विश्वास आहे. म्हणूनच त्यातले एकही अक्षर वा शब्द मी कापलेला नाही. किंबहूना हा पत्रव्यवहार पुरेसा बोलका व स्पष्ट आहे. त्यातून सुहास पळशीकर हे...
सिंघवी आणि कॉंग्रेस दोघेही निर्लज्ज

सिंघवी आणि कॉंग्रेस दोघेही निर्लज्ज

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर अभिषेक सिंघवी कोणत्याही अधिकारपदावर नसल्यामुळे हा प्रकार खाजगी समजला पाहिजे असे कायदामंत्री सलमान खुर्शीदपासून अनंत गाडगीळपर्यंतचे अनेक कॉंग्रेसवाले म्हणतात. हा प्रकार खाजगी नाही. कारण सिंघवी सोबतच्या महिलेला दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती व्हायचे होते. त्यासाठी ती या थराला गेली. सिंघवी कोणी नाही म्हणता तर मग न्यायमूर्ती नेमणुकीचे...
राहुल गांधी ब्राह्मण? अब्रह्मण्यम्

राहुल गांधी ब्राह्मण? अब्रह्मण्यम्

Author : सडेतोड : अरुण रामतीर्थकर कॉंग्रेसच्या दृष्टीने भावी पंतप्रधान असलेले राहुल गांधी यांनी स्वतःला ब्राह्मण घोषित केले. कोणत्या आधारावर? जन्माच्या आधारावर की कर्माच्या आधारावर? मातृसत्ताक वारशाने की पितृसत्ताक वारशाने? त्यांच्या वंशावळीचे तपशील तपासले तर त्यांना हिंदुही म्हणता येणार नाही? मग ब्राह्मण ही लांबची गोष्ट. मात्र राहुललाही जातीचा आश्रय घ्यावा लागला, यावरून...