Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर गेल्या सोमवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना उपचारार्थ तडकफ़डकी इस्पितळात हलवावे लागले. तेव्हा मुंबईच्या बाहेर दौर्यावर गेलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे धावत मुंबईला परतले. इस्पीतळामध्ये जाऊन त्यांनी आपल्या चुलत भावाची अगत्याने चौकशी केलीच. पण संध्याकाळी उद्धव यांना सुट्टी मिळाल्यावर स्वत:च्या गाडीत...29 July 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर शाळांच्या पटपडताळणीनंतर वाचनालयांची तपासणी झाली. दोन्हींचा उद्देश अनुदानाचा गैरवापर रोखणे हा होता. प्रत्यक्षात महसूल कर्मचार्यांनी प्रामाणिकपणे काम करणार्यांना गैरमार्गांची शिकवण दिली. एका वाचनालय तपासणीचा हा किस्सा. महसूल कर्मचारी म्हणजे समाजाची डोकेदुखी झाली आहे. धरलं तर चावतं, सोडलं तर पळत अशी किंवा सांगता येत नाही अशी काहीशी...29 July 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर गेल्या आठवड्यात दोन गोष्टी बातम्या म्हणून अशा आल्या, की त्यांची सांगड कशी घालावी तेच सामान्य माणसाला कळणार नाही. एक बातमी होती युरोपातल्या एका अदभूत विज्ञान प्रयोगाची. त्यात भूपृष्ठापासून कित्येक मैल खोल भुयारात एक स्फ़ोट घडवण्यात आला. त्यातून एक नवा परमाणु सापडला. त्याला शास्त्रज्ञांनी गॉड पार्टीकल म्हणजे...16 July 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर दर रविवारी दूरदर्शनवर आणि आणखी ४-५ वाहिन्यांवर आमीर खानचा ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम गेले काही आठवडे चालू आहे. एकाच दिवशी अनेक वाहिन्यांवर होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. तो कमी म्हणून की काय दोन रविवारदरम्यान या आमीर खानच्या मुलाखतीही चालू असतात. वृत्तपत्रांनी हा कार्यक्रम उचलून धरला. अर्थात...16 July 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
प्रा. ए. डी. जोशी आपल्या देशात सारे काही आहे. रम्य वनश्री आहे. खळखळ वाहणार्या नद्या आहेत. धीरगंभीर आणि खवळणारे अथांग सागर आहेत. रम्य सागर किनारे आहेत. घनदाट जंगल आहेत. त्यात फिरणारे प्राणी आहेत. आकाशात विहार करणारे अनेक प्रकारचे पक्षी आहेत. हिमाच्छादित डोंगर आहेत. राजस्थानात वाळूचे डोंगर आहेत. ऐतिहासिक वास्तु आहेत....10 July 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर मंत्रालयाला आग लागली, त्यानंतर चौथ्याच दिवशी पुन्हा मंत्रालयातील काम चालू झाले; असा दावा बांधकाममंत्री छगनराव भुजबळ यांनी केला होता. तेवढेच नाहीतर आगीवर प्रश्न विचारण्यापेक्षा काम सुरू झाले, त्याकडे सकारात्मक (पॉझिटिव्ह) नजरेने बघायला शिका, असा सल्ला भुजबळांनी प्रश्न विचारणार्या पत्रकारांना कॅमेरा समोरच दिला होता. जे काही काम...10 July 2012 / 1 Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर मुंबईवरील हल्ल्यात ४० भारतीयांचा सहभाग होता असा पाकचा दावा होता. गेवराई, उदगीर होटगी अशा छोट्या गावांतून अतिरेकी तयार झाल्यावर हा दावा खोटा कसा मानायचा. दाऊद इब्राहिम, अबु सालेम, अफझल गुरू आणि आता अबु जिंदाल हे पाकिस्तानी होते का भारतीय. एखाद्या गुन्ह्यातील आरोपी सापडल्यावर पोलीस त्याच्याकडून कबुली...10 July 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
•अमर पुराणिक• आषाढातल्या मेघांसारखा घनगंभीर खर्जातला आवाज, विरहाच्या करूण भावनांच्या धारदार ताना, हृदय हेलावणारं आशयघन गमक अंग, ऐकणार्या रसिकांच्या हृदयाचा ठाव घेत काळीज चिरणारी आकारयुक्त आलापी आणि शायरांच्या शायरीचे रागांच्या चौकटीतून आपल्यासमोर स्पष्ट चित्र उभे करणारे महान गजल सम्राट मेहदी हसन यांच्या गायकीचा महिमा काय वर्णावा? या महान कलावंताच्या निधनाने...2 July 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर आदर्श सोसायटीतील प्रत्येक सदस्याच्या उत्पन्नाची चौकशी व्हायला हवी. नेमके ते न होता भलत्याच मुद्द्यावर चौकशी चालू आहे, अशी निरर्थक चौकशी असल्याने विलासराव, सुशीलकुमार हे ‘कॅज्युअल’ पद्धतीने उत्तरे देऊन गेले. एकमेकांचे परममित्र असताना परस्परांवर जबाबदारी ढकलताना ते जराही डगमगले नाहीत. कारण ही चौकशी वांझोटी आहे हे तीनही...2 July 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर ओसामा बिन लादेन याला गेल्या वर्षी एका छुप्या कारवाईत अमेरिकन सेनेच्या खास तुकडीने पाकिस्तानात घुसून ठार मारले. त्या घटनेने जगात सर्वांनाच चकीत करून सोडले होते. कारण इथे शेजारी पाकिस्तानात तिथल्या लष्करी प्रशिक्षण केंद्राच्या आवारातच, एका बंदिस्त बंगल्यात ओसामाला तिथल्या फ़ौजी यंत्रणेने लपवून ठेवला होता. त्या कडेकोट...2 July 2012 / No Comment / Read More »