Author : AMAR PURANIKtweet
मोदींच्या उपवासाने राजकीय उष्मा वाढला!दिल्ली दिनांक : रवींद्र दाणीविजयाची अभिव्यक्ती दोन प्रकारे करता येते. उन्माद आणि विनम्रता. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सर्वोच्च न्यायालयात त्यांना मिळालेला विजय विनम्रतेनेे साजरा करण्यासाठी तीन दिवसांचा उपवास करीत आहेत. मोदी हा विजय ढोल-नगारे वाजवूनही साजरा करू शकत होते. पण, अभिव्यक्तीचा तो प्रकार योग्य ठरणार नाही...28 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
स्पेक्ट्रम घोटाळ्यातील राजा आणि रावण!दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी ‘मृत्युंजय’ या गाजलेल्या कादंबरीत पहिल्याच प्रकरणातील पहिल्या पृष्ठावर म्हटले आहे, ‘जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागत.’ यात किंचित बदल करून म्हणावं लागेल, उच्चपदांवर बसलेले जेव्हा अबोल होतात, निष्प्राण अशा कागदी दस्तावेजांना बोलावं लागतं. स्पेक्ट्रम...28 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
दोन पटेल, दोन सौदे आणि दोन घोटाळे!•दिल्ली दिनांक : रवींद्र दाणीदोन पटेल आणि दोन सौदे! एक सौदा खासदार खरेदीचा, तर दुसरा सौदा विमान खरेदीचा. २०-२२ खासदारांना खरेदी करणारे अहमद पटेल, तर ६८ विमानांच्या खरेदीत अडकलेलेे प्रफुल्ल पटेल! येणारा घटनाक्रम या दोन पटेलांवर केंद्रित झालेला असेल, असा स्पष्ट संकेत देत, संसदेचे...28 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
बॉम्बस्फोट, भारतीय सुरक्षा यंत्रणेला आव्हान•राष्ट्ररक्षा: व्रि. हेमंत महाजन दिल्ली संसदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफझल गुरू याची फाशीची शिक्षा माफ केली जावी, अशी मागणी करणार्या विधेयकावर जम्मू-काश्मीर विधानसभेत चर्चा केली जाणार आहे. राजीव गांधी हत्याप्रकरणातील आरोपींची फाशी माफ केली जावी, या आशयाचे विधेयक तामिळनाडू विधानसभेने पारित केल्यानंतर काश्मिरातही अफझल गुरूविषयीचे विधेयक सादर...28 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
चीनला रोखण्याचा एकच मार्ग : व्हिएतनाम •अन्वयार्थ : तरुण विजय हे क्षेत्र गेल्या १० शताब्दींपासून भारताची संस्कृती आणि बुद्धाच्या उपदेशामुळे आपल्यासाठी मैत्रीपूर्ण राहिले आहे. मात्र मानसिक दास्यामुळे आपली नजर केवळ पाश्चिमात्य देशांकडे राहिली आणि चीनने या क्षेत्रात त्यांचा प्रभाव विस्तार करून टाकला. व्हिएतनाम चंपा देश या नावाने भारतीय साहित्यात ओळखला जातो....28 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
ब्रह्मदागखान बुगती •विश्वसंचार : मल्हार कृष्ण गोखले स्वित्झर्लंडमधलं जिनिव्हा हे शहर नाना प्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदांचं शहर म्हणूनच ओळखलं जातं. जगभरच्या सर्व देशांमधले विविध प्रकारचे लोक नेहमीच तिथल्या रस्त्यांवर, बाजारात, रेस्टॉरंट्समध्ये पहायला मिळत असतात. तो पहा, छानसा सूट घातलेला, कोरीव दाढी ठेवलेला, उमदा आणि तरतरीत दिसणारा तरुण. वय जेमतेम तीस असेल....28 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
आम आदमीची बजेट बत्तीशी!•प्रहार : दिलीप धारुरकर भारतातील सर्वसामान्य माणसाची जी क्रूर चेष्टा भारत सरकारने आणि कॉंग्रेसने केली आहे तितकी आजवरच्या इतिहासात कोणीच केली नसेल. साहित्यात, राजकारणात, आक्रमकांनी कोणीच या देशातल्या माणसाची इतकी खिल्ली उडविली नसेल. या देशाच्या नियोजन मंडळाने आता न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करून ज्याच्या खिशात ३२ रुपये...28 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
जलवायू परिवर्तन व भारताची भूमिका •अमर पुराणिकजगाच्या किंवा देशाच्या विकासाचा संबंध हा प्रामुख्याने औद्योगीकरणाशी घातला जातो आणि जीवनमा सुधारणे याचा अर्थ जीवनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे असा घेतला जातो. या सगळ्या गोष्टींना विकास असे म्हणण्याची प्रथा पडून गेली आहे. या विकासापोटी अनेक नैसर्गिक स्त्रोतांवर कुर्हाड कोसळली आहे. शेती, पाणी, जंगल...24 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
टोपीचा वाद आणि वादाची टोपी मुस्लिमजगत : मुजफ्फर हुसैन भारताच्या विभाजनाच्यावेळी गांधी टोपीच्या समानांतर जिना यांच्या टोपीची चर्चा जोरात सुरू झाली होती. विभाजन करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्याच्या बाजूने असणार्यांनी याला टोपी न संबोधता इंग्रजी भाषेतील ‘कॅप’ शब्दाचा प्रयोग केला. म्हणूनच ‘जिना कॅप’ म्हणून ती जास्त प्रसिद्ध झाली. ती कॉंग्रेसपेक्षा वेगळे...24 September 2011 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पोकळ वर्गवार्यांत अडकलेले जणगणनेचे राजकारणअमर पुराणिकस्वातंत्र्यप्राप्तीनंतर खरे तर जातिव्यवस्था मोडून काढण्याच्या दृष्टीने स्वातंत्रवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप प्रयत्न केले होते. स्वा. सावरकरांना ब्राह्मण समाजाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा स्वा. सावरकरांनी त्यांच्या भाषणात ‘ज्या घटना अखंड हिंदुस्थानाला आणि हिंदुत्वात बाधा निर्माण करु शकतील...23 September 2011 / No Comment / Read More »