Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर जुलै महिन्याच्या अखेरीस अण्णा टीमचे सदस्य पुन्हा जंतरमंतर येथे उपोषणाला बसले होते. त्यांच्या त्या आंदोलनाकडे सरकारने लक्षच दिले नाही. तर ऑगस्ट महिन्याच्या मध्यास रामलिला मैदानावर रामदेव बाबा यांच्या प्रेरणेने त्यांचे हजारो समर्थक उपोषणाला बसले होते. त्यांच्याकडेही सरकारने पाठच फ़िरवली. मग त्यांनीही उपोषण सोडून आंदोलन आटोपते घेतले....20 August 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर एक संन्याशी होता. संसारी जगाला व त्यातल्या कट्कटींना कंटाळून त्याने संन्यास घेतला होता. गाववस्तीपासून दुर रानात एकटाच जीवन कंठत होता. कसला संसार नाही, की कसल्या दगदगी नाहीत. थंडीवार्यापासून बचाव करणारी एक पर्णकुटी बांधून तिथेच वास्तव्य करीत होता. त्या रानात मिळतील ती फ़ळे कंदमुळे खाऊन गुजराण करत...6 August 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर नरेंद्र मोदी यांचे नाव येताच कॉंग्रेस, समाजवाद्यांना उचकी लागावी, हे स्वाभाविक आहे. मात्र अण्णा चमूलाही तसेच होत असेल असे वाटले नाही. मोदी-रामदेवबाबा यांना एका व्यासपीठावर पाहून केजरीवाल, संजयसिंह संतापले. खुद्द अण्णा हजारे यांची भूमिका काय? अण्णा चमूही सेक्युलर झाला की काय? नरेंद्र मोदी ही व्यक्ती अशी...6 August 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर १० वर्षे झाली तरी गुजरात दंगलीच्या नावाने शंख करणारे आसाम, काश्मीरबाबत गप्प असतात. काश्मीरमधील हिंदू भारतीय असूनही आपल्याच देशात निर्वासिताचे जीवन कंठत आहेत. आता हीच वेळ आसामी लोकांवर येत आहे. हिंदुस्तानात हिंदु सुरक्षित आणि सुखेनैव राहायचा असेल तर या सेक्युलॅरिझमची आणि स्वतःला सेक्युलर पक्ष म्हणवून घेणार्या...6 August 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर गेल्या आठवड्यात जेव्हा तिकडे राष्ट्रपती निवड्णूकीच्या झालेल्या मतदानातील मतांची मोजणी चालू झाली होती, तेव्हाच अचानक दुसरीकडे एक राजकीय वावटळ उठली. कुठे कसलेही दिसणारे कारण नसताना केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिल्याच्या वावड्या उठल्या. अर्थात तत्पुर्वी त्यांनी कुठल्या तरी...6 August 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर गेल्या सोमवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना उपचारार्थ तडकफ़डकी इस्पितळात हलवावे लागले. तेव्हा मुंबईच्या बाहेर दौर्यावर गेलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे धावत मुंबईला परतले. इस्पीतळामध्ये जाऊन त्यांनी आपल्या चुलत भावाची अगत्याने चौकशी केलीच. पण संध्याकाळी उद्धव यांना सुट्टी मिळाल्यावर स्वत:च्या गाडीत...29 July 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर शाळांच्या पटपडताळणीनंतर वाचनालयांची तपासणी झाली. दोन्हींचा उद्देश अनुदानाचा गैरवापर रोखणे हा होता. प्रत्यक्षात महसूल कर्मचार्यांनी प्रामाणिकपणे काम करणार्यांना गैरमार्गांची शिकवण दिली. एका वाचनालय तपासणीचा हा किस्सा. महसूल कर्मचारी म्हणजे समाजाची डोकेदुखी झाली आहे. धरलं तर चावतं, सोडलं तर पळत अशी किंवा सांगता येत नाही अशी काहीशी...29 July 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर गेल्या आठवड्यात दोन गोष्टी बातम्या म्हणून अशा आल्या, की त्यांची सांगड कशी घालावी तेच सामान्य माणसाला कळणार नाही. एक बातमी होती युरोपातल्या एका अदभूत विज्ञान प्रयोगाची. त्यात भूपृष्ठापासून कित्येक मैल खोल भुयारात एक स्फ़ोट घडवण्यात आला. त्यातून एक नवा परमाणु सापडला. त्याला शास्त्रज्ञांनी गॉड पार्टीकल म्हणजे...16 July 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर दर रविवारी दूरदर्शनवर आणि आणखी ४-५ वाहिन्यांवर आमीर खानचा ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम गेले काही आठवडे चालू आहे. एकाच दिवशी अनेक वाहिन्यांवर होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. तो कमी म्हणून की काय दोन रविवारदरम्यान या आमीर खानच्या मुलाखतीही चालू असतात. वृत्तपत्रांनी हा कार्यक्रम उचलून धरला. अर्थात...16 July 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
प्रा. ए. डी. जोशी आपल्या देशात सारे काही आहे. रम्य वनश्री आहे. खळखळ वाहणार्या नद्या आहेत. धीरगंभीर आणि खवळणारे अथांग सागर आहेत. रम्य सागर किनारे आहेत. घनदाट जंगल आहेत. त्यात फिरणारे प्राणी आहेत. आकाशात विहार करणारे अनेक प्रकारचे पक्षी आहेत. हिमाच्छादित डोंगर आहेत. राजस्थानात वाळूचे डोंगर आहेत. ऐतिहासिक वास्तु आहेत....10 July 2012 / No Comment / Read More »