Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर अनेकांच्या मनातला हा प्रश्न आहे. आणि प्रत्येकजण आपापल्या बुद्धीनुसार त्याची उत्तरे शोधत आहेत. त्यामुळे जेवढी माणसे तेवढी वेगवेगळी उत्तरे समोर येत आहेत. कोणी म्हणतो त्याने शिवसेनेला हिंदूत्वात मागे टाकले आहे; तर कोणी म्हणतो आता वाट चुकलेला राज ठाकरे पुन्हा हिंदूत्वाच्या वळणावर येतो आहे. कोण म्हणतो विरोधी...2 September 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर ११ ऑगस्टला मुंबईत मुस्लिमांच्या मोर्चानंतर दंगल झाली. त्यात ५२ जखमींपैकी ४१ पोलीस आहेत. पोलिसांच्या काही गाड्या जाळण्यात आल्या. महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला. काही पोलिसांचे गणवेश फाडले, पदचिन्हे उचकटून फेकून दिली. हे सर्व कमी म्हणून की काय काही अधिकार्याच्या कमरेची पिस्तुलेही काढून घेतली. मला राहून राहून...20 August 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
मुंबईत आझाद मैदानावर शनिवारी जे घडले तो बेशरमपणा होता. देशद्रोह्यांचा उर्मट हैदोस होता. या देशाचा कायदा, सुव्यवस्था, प्रशासन, प्रसार माध्यमे यांना धाब्यावर बसवून हैदोस घालत दहशत निर्माण करण्याचा हिंसक मुस्लिम गुंडांचा तो एक निर्लज्ज आणि उद्दाम प्रयत्न होता. या देशद्रोही गुंडांनी लावलेल्या आगीत ज्यांना चटके बसले त्या माध्यमांनी आणि तथाकथित...20 August 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर मला आठवते काही आठवड्यापुर्वी आसामच्या गुवाहाटी या राजधानीच्या शहरामध्ये एक भयंकर घटना घडली होती. एक तरूणी पबमधून बाहेर पडली; तर काही गुंडांच्या जमावाने तिला अडवून विवस्त्र करण्य़ाचा प्रयत्न केला होता. तेव्हा तिथेच उभा राहून एक पत्रकार त्या विकृतीचे आपल्या कॅमेराने चित्रण करत राहीला. पण त्याने पुढे...20 August 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर बिचारे पत्रकार नि:शस्त्र असतात. त्यांच्या हातात कुठले प्राणघातक शस्त्र नाही. मग ते घाबरले तर काय मोठे? तेव्हा पत्रकारांचा विषय बाजूला ठेवूया. ज्यांनी तुमचे आमचे अशा दंगेखोरांकडून संरक्षण करायचे आहे, ते पोलिस तरी किती सज्ज आहेत व किती हिंमतबाज आहेत? पंचवन्न जखमीमध्ये पंचेचाळिस पोलिसच होते. यातून पोलिसांच्या...20 August 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर गेल्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस महापालिका निवडणूकांचा फ़ड रंगला होता आणि त्याचे डावपेच एकमेकांचे उमेदवार किंवा नेते फ़ोडण्यातून खेळले जात होते. मग एके दिवशी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी शिवसेनेचा एक खासदार आपल्याशी संपर्काता असून दोन दिवसात राष्ट्रवादीमध्ये दाखल होईल, अशी गर्जना केली होती. त्यातून मग...20 August 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर मुंबईत शनिवारी मोठी भीषण परिस्थिती निर्माण झाली. दुपारी अचानक छत्रपती शिवाजी टर्मिनस या प्रमुख रेल्वेस्थानकाच्या परिसरात दगडफ़ेक, जाळपोळ, लाठीमार असा धिंगाणा सुरू झाला, त्या परिसरात हजर असलेल्यांना काय झाले व कशामुळे झाले, कुठून सुरू झाले व काय चालू आहे, त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. आणि तिथे हजर...20 August 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
पंचनामा : भाऊ तोरसेकर १४ ऑगस्ट २०१२ उजाडला म्हणजे एक वर्ष होऊन गेले. बरोबर एक वर्षापुर्वी मी पहिला लेख लिहिला होता, तेव्हा अण्णांच्या रामलिला मैदानावरील उपोषणाचा आरंभ व्हायला दोन दिवस बाकी होते. त्यात मी अण्णांना इशारा दिला होता, की ज्या माध्यमांनी लोकपाल आंदोलन डोक्यावर घेतले आहे तीच माध्यमे सर्वात प्रथम...20 August 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
राजकीय : अमर पुराणिक ‘२०१४ च्या लोकसभा निवडणुकांत कॉंग्रेस आणि भाजपा यापैकी कोणालाही बहुमत मिळणार नाही, असे जे भाकीत अडवाणी यांनी वर्तवले आहे तेही वास्तवाशी सुसंगत असेच आहे. कॉंग्रेसला जागांची शंभरीही गाठता येणार नाही, असा अंदाज असल्याने कॉंग्रेसला बहुमत मिळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.‘ www.lkadvani.in प्रसारमाध्यमांनी ज्येष्ठ भाजपानेते लालकृष्ण अडवाणी...20 August 2012 / No Comment / Read More »
Author : AMAR PURANIKtweet
सडेतोड : अरुण रामतीर्थकर आता लक्षात असे आले की अण्णा हजारे यांच्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्यांना आपणच मोठे आहोत असे भ्रम झाला. पत्रकांराना झोडपा म्हणणे, काश्मीर पाकिस्तानला देऊन टाका म्हणणे, रामदेवबाबांनी काय करावे काय नको याचा उपदेश करणे या सर्वांचा जनलोकपालशी काय संबंध? ऑगस्टला अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगवर एक मजकूर...20 August 2012 / No Comment / Read More »